22 November 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

 Digital Gold | सोने खरेदी करताना चोरी होण्याची चिंता आहे, तर मग डिजिटल सोने खरेदी करा आणि टेंन्शन मुक्त व्हा

Digital Gold

Digital Gold | अनेक व्यक्ती सोने, चांदी या दागिन्यांकडे एक गुंतवणूक म्हणून पाहतात. दिवाळी निम्मीत्त अनेक जण सोने खरेदी करताना दिसतात. अशात सोनं खरेदी म्हणजे एक प्रकारची रिस्क देखील असते. यात तुम्हाला तुमच्या सोन्याची खुप काळजी घ्यावी लागते. कारण बेकारीमुळे सगळीकडे चोरांचा सुळसूळाट आहे. अशात कोणी आपलं सोन चोरलं तर?  सोने खरेदी आधी तुमच्याही मनात असे विचार येत असतील तर त्यावर आता एक उपाय आहे. तुम्ही डिजिट गोल्ड खरेदी केल्याने तुम्हाला सोने चोरी होण्याची तुटण्याची अथवा काही नुकसान होण्याची कसलीच चिंता राहणार नाही.

काय आहे डिजिटल गोल्ड?
साल २०१५ पासून सॉवरेन गोल्ड हा पर्याय उपलब्ध आहे. यात तुम्ही उत्तम गुंतवणूक करू शकता. तसेच यात कोणतीही फसवणूक किंवा चोरी होण्याची शक्यता नसते. कारण रिझर्व बॅंक ऑफ इंडिया मार्फत याला संमती देण्यात आली आहे. कमितकमी एक ग्राम सोनं खरेदी करुण तुम्ही यातून नफा मिळवू शकता. या योजनेने भोतीक सोन्याची खरेदी कमी झाली आहे.

सॉवरेन गोल्ड बॉंडमध्ये वर्षाला २.५ टक्के व्याज दिले जाते. तुम्ही ऑनलाइन आणि रोख या दोन्ही प्रकारे त्याची खरेदी करु शकता. १ ग्राम पासून ते कमाल ४ किलो सोन्याची खरेदी एक व्यक्ती करू शकते. याचा कालावधी ८ वर्षांपर्यंतचा असतो.

गोल्ड ईटीएफ काय आहे?
गोल्ड ईटीएफसाठी डिमॅट खाते उघडले जाते. जे तुम्ही शेअर्स प्रमाणे विकत घेऊ  शकता. जेव्हा तुम्ही यात गुंतवणूक कराल तेव्हा तुमच्या हातात सोन नसेल. मात्र त्याच किंमतीची रोख असेल. जेव्हा तुम्ही असे सोनं विकत घेता तेव्हा त्याचे दागीने करुण वापरता येत नाही. त्याची रक्कम तुम्हाला सध्याच्या रेट प्रमाणे दिली जाते.

यासाठी डिमॅट खाते अनिवार्य आहे. ते नसेल तर तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करू शकत नाहीत. स्टॉक एक्स्चेंज द्वारे यात गोल्ड ईटीएफ युनिट खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे सोने चोरीला जाणे किंवा अन्य कोणते नुकसाण होणे या गोष्टी टाळता येतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title :  Digital Gold Worried about theft while buying gold then buy digital gold and be tension free 25 October 2022

हॅशटॅग्स

Digital gold(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x