23 November 2024 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

PVC Aadhaar Card | घर बसल्या तुमचे आधार कार्ड बनवा एटीएम कार्ड प्रमाणे, पीवीसी आधार कार्डसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज

PVC Aadhaar Card

PVC Aadhaar Card | आपण या भारताचे नागरिक आहोत याची खरी ओळख आपल्याला आधार कार्ड मार्फत पटते. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असने आवश्यक आहे. आजवर आपल्याला आधार कार्ड एका कागदावर छापून मिळत होते. मात्र आता ते पीवीसी स्वरूपात उपलब्ध आहे. पीवीसी आधारकार्ड वापरायला सहज सोपो आहे. ते तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये देखील ठेवू शकता. एटीएम कार्ड प्रमाणे कायम तुमच्या सोबत ठेवू शकता. मात्र अनेक व्यक्तींना हे कार्ड कसे मिळवायचे हे माहीत नाही. त्यामुळे आज या बातमीमधून पीवीसी आधारकार्ड कसे मिळवायचे हे जाणून घेऊ.

या साठी सर्वात आधी तुम्हाला यूआयडीआयच्या uidai.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. इथे रजिस्टेशन केल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल. यावर आधी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर वर्चुअल आयडी क्रमांक आणि रजिस्टेशन क्रमांक टाकावा. यात तुमचा जो मोबाइल नंबर आधारला लिंक आहे तो टाकावा. त्यावर आलेल्या ओटीपीवर पुढील सुचना निट फॉलो कराव्यात.

मोबिइल क्रमांक लिंक नसेल तरी देखील तुम्हाला पीवीसी आधार कार्ड मिळू शकते. यासाठी एक वाढीव स्टेप फॉलो करावी लागेल. यात आधी http://residentpvc.udai.gov.in/ order-pvcreprint  या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर पुन्हा तुमचा आधार कार्ड नंबर रजिस्टर करा. पुढे तुम्हाला सिक्यूरीटी कोड विचारला जाइल. तसेच माय मोबाइल नंबर नॉट रजिस्टर असा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा. तिथे तुमचा मोबाइल नंबर टाकून सेंड ओटीपीवर क्लीक करा.

ओटीपी आल्यावर तो टाका. पुढे तुम्हाला यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल. ते शुल्क भरल्यावर तुम्हाला लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक मॅसेज येईल. त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये तुमच्या पत्तयावर तुमचे आधारकार्ड पोहचवले जाईल. ही प्रक्रीय अतीशय साधी आहे. त्यामुळे आजच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. यासाठी लागणारा वेळ देखील कमी आहे. आधार कार्ड आज प्रत्येक कामात वापरले जाते. त्यामुळे पीवीसी आधार कार्डचा यात तुम्हाला खुप फायदा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PVC Aadhaar Card Make your Aadhaar card at home Just like an ATM card online application here 25 October 2022.

हॅशटॅग्स

PVC Aadhaar Card(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x