19 April 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Money Investment | चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून पैसा वाढत नाही, 1 कोटी परतावा हवा असल्यास काय हे तज्ज्ञांकडून समजून घ्या

Money Investment

Money Investment | प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य चिंतामुक्त असावे असे वाटते. त्यासठी सर्वजण सेवींग करत असतात. बचत करण्याचा निर्णय जितका लवकर घेतला जाईल तितके फायद्याचे असते. मात्र निर्णय घेण्यास उशीर केला तर त्यावेळी जास्तीची बचत करता येत नाही. सध्याच्या घडीला लाखो रुपये जमा करणे तितकेसे कठीन वाटत नाही. मात्र कोटींची बचत करणे जरा कठीणच आहे. यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळे लवकरात लवकर बचत सुरू करणे गरजेचे आहे.

तसेच बचत करताना तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले तर तुम्हाला हवा तसा नफा मिळवता येत नाही. तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल आणि तब्बल १ कोटी रुपये जमवायचे असतील तर त्यासाठी कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी हे माहीत करुण घेऊ.

एक कोटींची बचत करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की, त्यासाठी ४५ वयात जर बचत करायला सुरूवात केली तर ती व्यक्ती वयाच्या ६० व्या वर्षी सेवा निवृत्त होते. यात १५ वर्षांच्या काळात त्या व्यक्तीला १ कोटी जमा करायचे असतील तर ६ टक्के दराने दरमहा ३५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जास्त वयात गुंतवणूक सुरू केली तर जास्त रकमेचा हप्ता भरावा लागतो. मात्र कमी वयात कमी हप्ता आकारला जातो.

तज्ज्ञांनी हेच गणित पुढे म्युच्युअल फंड विषयी सांगताना म्हटले की, इथे रिअल इस्टेट आणि सोन्यावर १० टक्के वार्षीक परतावा मिळतो. त्यामुळे १ कोटींसाठी त्या ४५ वर्षीय व्यक्तीला १५ वर्षांसाठी १२ टक्के व्याज दराने महिन्याला २१हजार ५० रुपये भरावे लागतील. तसेच १० टक्के दराने २४ हजार ९०० रुपये जमा करावे लागतील.

पुढे शेअर मार्केट विषयी त्यांनी म्हटले की, जर त्या व्यक्तीने शेअर मार्केट निट समजून घेउन आर्थिक तज्ञांच्या मदतीने गुंतवणूक केली तर १५ टक्के दराने १५,००० रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील. यात कमी गुंतवणूक आणि जास्त परतावा असला तरी धोका होण्याची खूप शक्यता असते. मात्र आर्थतज्ञांचा सल्ला घेतल्यावर मिळणारा नफा देखील जास्त असतो. तर आता तुम्हाला देखील खुप कमी काळात १ कोटी रुपये जमा करायचे असतील तर यातील कोणत्याही एका पर्यायाने ते तुम्ही मिळवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Money Investment If you are 45 years old and want Rs 1 Crore then read these tips 25 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Money Investment(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या