22 November 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News
x

NIL Income Tax Return | तुमची मिळकत इन्कम टॅक्सच्या अखत्यारीत येतं नाही? पण NIL आयटी रिटर्न का भरावे, फायदे पहा

NIL Income Tax Return

NIL Income Tax Return | आयकर भरण्यासंदर्भात नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यंदा ३१ जूलै २०२२ ही शेटची तारीख कर भरण्यास दिली होती. त्यात अनेकांना ५ लाखांपेक्षा वार्षीक उत्पन्न कमी असल्याने आपण कर भरायचा की नाही हे माहीत नसल्याचे दिसले. अशात जर कर भरला नाही तर आयकर विभागाकडून दंड आकारला जातो. हा दंड भरावा लागू नये म्हणून कर भरणे गरजेचे असते. अशात कर भरण्यास सवलत नसल्याने तो वेळेवर भरला गेला पाहीजे. कर सवलतीसाठी आयटीआर फाईल करावी की नाही असे देखील प्रश्न समोर असतात. त्यामुळे आज याच विशयी जाणून घेऊ.

आयकर हा प्रत्येकच पगारदारक व्यक्तीला भरावा लागतो. आमचे उत्पन्न कमी आहे त्यामुळे आम्ही भरणार नाही असे इथे होत नाही. आता जर तुमचे वार्षीक उत्पन्न २.५ लाख आहे तर तुम्हाला आयटीआर भरावा लागणार असे नाही. तुम्हाला कितीही पगार असला तरी आयकर भरावाच लागतो.

आयटीआर रिटर्न भरणे गरजेचे का?
जर तुमचे वार्षीक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला प्राप्तीकर भरावाच लागतो. यासाठी सवलत आणि मुदतवाढ मिळत नाही. ही मर्यादा ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ५ लाख तर जेष्ठ नागरिकांना ३ लाख आहे. जर तुमचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असेल तरच आयकर भरण्यात तुम्हाला सुट मिळते. २.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आयकर भरावा लागत नाही. मात्र तुम्ही शासनाच्य नियमांचे पालन करत आयकर कमी पगार असुनही भरला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होतो.

NIL आयटी रिटर्न भरण्याचे फायदे कोणते?
नील आयटी रिटर्न म्हणजेच शून्य रिटर्न होयय तुमचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असेल आणि तरी तुम्ही आयकर भरला तर तुम्हाला अनेक फायदे करुण दिले जातात. यात तम्हाला NILL आयटी रिटर्न भरावे लागते. याचा फायदा तुम्हाला कर्ज घेताना होतो. कमी उत्पन्न असल्याने बॅंक जास्तीचे कर्ज देत नाही. मात्र तुम्ही NILL आयटी रिटर्न केला असेल तर तुम्हाला घर, कार अशा मोठ्या वस्तू खरेदीसाठी कर्ज दिले जाते. याचा उपयोग बॅंक, वित्त संस्था अशा सर्व ठिकाणी होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : NIL Income Tax Return Why file NILL IT return, what are its benefits? 28 October 2022.

हॅशटॅग्स

NIL Income Tax Return(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x