16 November 2024 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Fake Websites Alert | स्वतःची ऑनलाईन माहिती देत असताना ती वेबसाईट फेक आहे की नाही कसे तपासावे? या टिप्स फॉलो करा

Fake Websites

Fake Websites Alert | मोबाईल बॅंकींग सारख्या सेवांचा अनेक व्यक्ती वापर करत असतात. विविध कामांसाठी बॅंक खाते, मोबाईल क्रमांक अशी माहिती वेबसाईटवर विचारली जाते. यात आपले काम पूर्ण करण्यासाठी आपण सहज ही माहिती भरतो. मात्र ही वेबसाईट फेक आहे की खरी आहे याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे अनेक व्यक्ती फसल्या जातात. यात आतापर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे CIRT कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने वेबसाईट खरी आहे की नाही हे ओळखण्याचे काही निकष सांगितले आहेत.

अनेक वेळा आपण वस्तू खरेदी केल्यावर कॅश नसल्यास ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडतो. यात आपल्याला आपल्य खात्याची सर्व माहिती द्यावी लागते. मात्र यात आपल्याला वेबसाईट खोटी असल्याचे समजत नाही. त्यामुळे अनेक फ्रॉड व्यक्ती आपला डाडा चोरतात. त्यामुळे वेबसाईट खोटी आहे की नाही हे ओळखण्यासाठी पुढील माहिती आवश्य फॉलो करा.

CIRT मार्फत जारी केलेल्य सुचना
* जेव्हा तुम्ही ब्राऊजिंगचा पर्याय निवडता तेव्हा पेमेंट करताना किंवा रजिस्टेशन करताना वेबसाईटचा सुआरएल पाहून घ्यावा. तसेच वेबसाईटचे रिव्ह्यू सर्च इंजीनमध्ये तपासता येतात.
* कोणत्याही वेबसाईटवर माहिती देत असताना SSL सर्टिफीकेशनची माहीती पाहा. SSL सर्टिफीकेशन तुम्हाला होमपेज, चेकआऊट, लॉगइनपेज या ठिकाणी मिळेल.
* वेबसाईटच्या कनेक्शनचा प्रकार तपासने गरजेचे आहे. हा प्रकार HTTPS मध्ये असावा. जर फक्त HTTP असेल HTTPS नसेल ती वेबसाईट सुरक्षीत नाही.
* जर वेबसाईटवर लिहिलेल्या माहितीत जास्त व्याकरणीक चुका असतील तर ती फेक वेबसाई आहे असे समजा.
* तसेच अनेक जाहिराती असणारी आणि अचानक ऑडिओ सुरु होणारी वेबसाईट देखील असुरक्षीत असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Fake Websites Alert How to check if the website is fake or not while providing information 03 November 2022.

हॅशटॅग्स

Fake Websites(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x