Whatsapp Updates | व्हॉट्सऍपमध्ये देखील आले अवतार फिचर, चॅट बरोबर डिपी ठेवण्यासाठी होणार उपयोग

Whatsapp Updates | व्हॉट्सऍप हे एक असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व जण जास्तीत जास्त ऍक्टीव दिसतात. यात सात्याने नविन फिचर येत असल्याने चॅटींगसाठी सर्वजण याचा वापर करतात. त्यात आता बीटा टेस्टरने अवतार फिचर देखील सुरु केले आहे. WABetaInfo वरून मिळालेल्या माहिती नुसार व्हॉट्सऍपने गूगल बीटा प्रोग्राममध्ये नविन वर्जन २.२२.२४.४ ला सुरुवात केली आहे. या आधी व्हॉट्सऍपने iso बीटा iso 22.23.0.71 हे वर्जन सुरु केले होते. मात्र काही व्हॉट्सऍप युजर्सना यातून थोड्या अडचणी येत होत्या. त्यामुळे काही काळासाठी ते डिऍक्टीवेट करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा काही लकी युजर्सना ते दिसत आहे.
WABetaInfo ने याची आधिक माहिती दिली आहे. तसेच यावर त्यांनी व्हॉट्सऍपच्या अवतार फिचरचा एक स्क्रीन शॉट देखील टाकला आहे. यात तुम्ही त्याचा लूक कसा आहे हे पाहू शकता. फेसबूक अवतार प्रमाणेच व्हॉट्सऍप अवतार दिसत आहे.
असा दिसेल तुमच्या फोन मधील अवतार
जर तुम्हाला देखील हे फिचर पाहीजे असेल तर त्यासाठी तुमचे व्हॉट्सऍप सुरु करा. त्यात सेटींगमध्ये जा. त्यानंतर तीथे तुम्हाला अवतारचे ऑप्शन दिसेल. तिथून तुम्ही ते ऍक्टीवेट करू शकता. जर तुम्हाला हे ऑप्शन दिसत नसेल तर एकदा अपडेट करुण पाहा. तरी दिसत नसेच तर तुम्हाला अपडेट होण्याची आणखीन वाट पाहावी लागेल.
कसा होईल याचा वापर
तुम्ही जेव्हा चॅट करत असाल तेव्हा तुमच्या चॅट बॉक्समध्ये अवतार या पर्यायावर तुम्हाला हे ऑप्शन दिसेल. यात तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी चॅट करताना हे पाठवता येईल. तसेच अवतारचा उपयोग तुम्ही डिपी ठेवण्यासाठी सुध्दा करु शकता.
बीटामध्ये आणखीन एक फिचर
WABetaInfo वर आणखीन अशी महिती देण्यात आली आहे की, यात तुम्हाला आणखीन फिचर लवकरच मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या नावाचा चॅट बॉक्स वापरता येणार आहे. यासाठी तुम्हाला मॅसज युवरसेल्फ हा चॅट बॉक्स मिळेल. यात तुम्ही सवत:लाच मॅसेज पाठवू शकता. बीटा वर्जन २.२२.२४.२ मध्ये हे फीचर येणार असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Whatsapp Updates Avatar feature also came in WhatsApp will be used to keep DP with chat 04 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON