21 April 2025 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Money From Instagram | इंस्टाग्रामवरील कंटेंन्ट क्रिएटर साठी नविन फिचर, पैसे कमवण्याचा मार्ग झाला सोपा

Money From Instagram

Money From Instagram |  मेटाने इंस्टाग्राममध्ये आजवर अनेक बदल केले आहेत. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मागे टाकत इंस्टाग्राम पुढे चालले आहे. काही वर्षांपूर्वी चायनीज ऍप टिकटॉकने तरुणाईला वेड लावले होते. मात्र आता त्याची जागा इंस्टाग्राम रीलने घेतली आहे. त्यामुळे अनेक जण कंटेन्ट डिलवर करण्यासाठी याचा वापर करतात.

अशात आपल्या युजर्सनां कंटेन्ट डिलीवर करणे आणखीन सोईस्कर व्हावे यासाठी मेटाने इंस्टाग्राममध्ये नविन फिचर जोडण्यास सुरुवात केली आहे. याने तुम्हाला कंटेन्ट देत असताना तो अधिक आकर्षक बनवण्यात खुप मदत होईल. NON-FUNGIBLE TOKENS (NFTs) ची खरेदी केल्यावर कंन्टेंन्ट क्रिएटर्सना पैसे कमवण्यात मदत होणार आहे. अमेरीकेत या फिचरचे एका छोट्या ग्रुपमध्ये टेस्टींग सुरु आहे.

लवकरच अन्य देशांमध्ये देखील याची सेवा पुरवली जाईल. असे मेटाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर सांगितले. इंस्टाग्राम सगळ्यांबरोबर मोठी स्पर्धा करत आहे. त्यामुळे सोशल मीडायाच्या या स्पर्धेत युजर्स पैसे कमवण्याचे विविध मार्ग शोधत असतात. त्यामुळे हे फिचर सुरु करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही देखील घर बसल्या पैसे कमावू शकता.

मेटाने या विषयी अधिक माहिती सांगत म्हटले आहे की, ते सर्व कंन्टेन्ट क्रिएटर्ससाठी इंस्टग्राम मेंबरशीपचे राइट देऊ शकतात. यातून तुम्ही फोटो शेअरींगचा उपयोग करुण जास्तीत जास्त पैसे कमवू शकाल. तसेच इंस्टाग्राम लवकरच गिफ्ट सुध्दा पुरवणार आहे. यामुळे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमच्या चाहत्यांच्या सोईने अधिक सोपे होईल.

इतकेच नाही तर ही कंपनी फेसबूकसाठी एक प्रोफेश्नल मोड घेउन येत आहे. याने क्रिएटर्सना स्वत:चे पर्सन प्रोफाइल पब्लिक प्रोसेसमध्ये प्रेजेन्स करण्यास मदत होईल. सुरुतीला या कंपनीने पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून सबस्क्रीप्शनची सुविधा दिली आहे. अनेकांनी याचा फायदा करुण घेत आपले लाईव सेशन आयोजीत केले. यासाठी प्रत्येक युजर्सना त्यांच्या आवडीच्या क्रिएटरचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Money From Instagram A new feature for content creators on Instagram makes earning easy 04 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Money From Instagram(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या