22 November 2024 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Money Making Stock | कडक! 4 महिन्यांत 159 टक्के परतावा आणि 1:3 फ्री बोनस शेअर्स, स्टॉक नेम नोट करा

Money Making Stock

Money Making Stock | बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मल्टीबॅगर कंपनीने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सच्या रूपाने मोठी भेट देणार आहे. या कंपनीचे नाव आहे, “मोदीज नवनिर्माण लिमिटेड”. Modis Navnirman कंपनी आपल्या शेअर धारकांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच ही कंपनी आता आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक एका शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. 15 नोव्हेंबर 2022 ही तारीख या कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. मोदीज नवनिर्माण लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 500 रुपये आहे.

4 महिन्यांत दिला 159 टक्के परतावा :
6 जुलै 2022 रोजी मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा स्टॉक एक्स्चेंज लिस्ट करण्यात आले होते. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदाराना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. मोदीज नवनिर्माण कंपनीच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 159.4 टक्के नफा कमावून दिला आहे. 6 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 188.95 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7.17 टक्क्यांच्या वाढीसह 490 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वात नीचांक पातळी किंमत 184 रुपये होती.

या रिअॅल्टी कंपनीबद्दल थोडक्यात :
मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीच्या ​​शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी मोदी नवनिर्माण कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 307 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या रियल्टी कंपनीचे शेअर्स 490 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये मोदीज नवनिर्माण कंपनीचे शेअर्स 29 टक्के वाढीसह व्यापार करत होते. मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 208 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Stock of Modis Navnirman limited share price return on 04 November 2022.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x