Money Making Stock | कडक! 4 महिन्यांत 159 टक्के परतावा आणि 1:3 फ्री बोनस शेअर्स, स्टॉक नेम नोट करा
Money Making Stock | बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मल्टीबॅगर कंपनीने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सच्या रूपाने मोठी भेट देणार आहे. या कंपनीचे नाव आहे, “मोदीज नवनिर्माण लिमिटेड”. Modis Navnirman कंपनी आपल्या शेअर धारकांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच ही कंपनी आता आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक एका शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. 15 नोव्हेंबर 2022 ही तारीख या कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. मोदीज नवनिर्माण लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 500 रुपये आहे.
4 महिन्यांत दिला 159 टक्के परतावा :
6 जुलै 2022 रोजी मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा स्टॉक एक्स्चेंज लिस्ट करण्यात आले होते. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदाराना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. मोदीज नवनिर्माण कंपनीच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 159.4 टक्के नफा कमावून दिला आहे. 6 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 188.95 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7.17 टक्क्यांच्या वाढीसह 490 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वात नीचांक पातळी किंमत 184 रुपये होती.
या रिअॅल्टी कंपनीबद्दल थोडक्यात :
मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी मोदी नवनिर्माण कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 307 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या रियल्टी कंपनीचे शेअर्स 490 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये मोदीज नवनिर्माण कंपनीचे शेअर्स 29 टक्के वाढीसह व्यापार करत होते. मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 208 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Money Making Stock of Modis Navnirman limited share price return on 04 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC