19 April 2025 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Loan For Business | मुद्रा योजनेत सरकारकडून मिळते लाखोंचे कर्ज, आजच व्यवसाय सुरु करा आणि व्हा मोठे उद्योजक

Loan for Business

Loan for Business | देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेत आणखीन बदल करुण तरुणंना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावर केंद्र सरकार काम करत आहे. गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,  तरुणंना रोजगार मिळावा यासाठी सरकारने सुरु केलेल्या मुद्रा योजनेत आजवर २० लाख करोड रुपये वितरीत करण्यात आले आहेत. आजवर ७५,००० व्यक्तींनी या मार्फत व्यवसाय सुरु केला आहे. आता सरकारमार्फत नविन स्टार्टअप असलेले आणि सूक्ष्म उद्योग यांना देखील मदत मिळणार आहे. असे मोदींनी सांगितले.

काय आहे प्रधानमंत्री मुद्र योजना
एप्रिल २०१५ रोजी ही योजना सुरु करण्यात आली. ज्यांचे सुक्ष्म व्यवसाय आहेत तसेच ज्यांच्याकडे कोणतेही लायसन नाही अशा व्यक्तींना याचा लाभ घेता येतो. गरजू व्यक्तींना आपला छोटासा व्यवसाय सुरु करुण रोजगार मिळवता यावा हे या योजनेचे वैशीष्ट्य आहे. या मार्फत व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. या कर्जा मार्फत तुम्ही तुमचा एखादा व्यवसाय, दुकान सुरु करु शकता. यात कर्ज फेडण्यासाठी देखील विशेष सुट दिली जाते.

मुद्रा योजनेतून कर्ज कसे मिळवावे
हे कर्ज तुम्ही बॅंक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेतून मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बॅंकेत जाऊन या योजनेची सुनिश्चीत माहिती मिळवता येते. कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, तसेच ते कर्ज किती वेळात परत करावे लागेल. आशा सर्व गोष्टींची माहिती मिळते. यात तुम्हाला १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. हे कर्ज आणखीन दोन टप्प्यांमध्ये देखील मिळते. त्यासाठी कोणत्याही वित्तिय संस्थेत तुम्हाला अर्ज करावा लागतो.

मूलासाठी (50,000रु. पर्यंत कर्ज)किशोरवयीन मुलांसाठी (50002 ते 5 लाख रु. पर्यंत कर्ज)युवकांसाठी (5 लाख ते 10 लाख रुपये कर्ज) आशा तीन टप्प्यात हे कर्ज वितरीत केले जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Loan for Business Loans worth lakhs are available in Mudra Yojana start business today and become a big entrepreneur 05 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Loan for Business(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या