15 November 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Money From IPO | या IPO खुला लिस्ट होताच मोठा परतावा देण्याचे संकेत मिळत आहेत, शेअर 70 रुपये प्रीमियमवर, गुंतवणूक करावी?

Money From IPO

Money From IPO | शेअर बाजारातील तज्ञांचा अंदाज आहे की, नोव्हेंबर महिना स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक राहणार आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणुकदारांना मिळाली. तज्ञांचा अंदाज आहे की दुसऱ्या आठवड्यातही गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करण्याची संधी मिळेल. Archean Chemical कंपनीचा IPO पुढील आठवड्यात 9 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणूकदार या IPO मध्ये अर्ज करू शकतात. ही कंपनी या IPO इश्यूद्वारे 1462.31 रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO मध्ये 657.31 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी जरी केले जातील. चला तर मग जाणून घेऊ या IPO शी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

1) ग्रे मार्केटवर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या तज्ञांच्या मते, शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 70 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. या वरून स्टॉक प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होईल असे कळते.
2) 9 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
3) कंपनीच्या वतीने IPO साठी शेअर्सची किंमत 386 रुपये ते 407 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
4) या कंपनीच्या वतीने IPO मध्ये एका लॉटमध्ये 36 शेअर्स दिले जातील.
5) IPO मध्ये पैसे लावणाऱ्या लोकांच्या डिमॅट मध्ये 16 नोव्हेंबर 2022 पर्यंत शेअर्स जमा केले जातील.
6) गी कंपनी NSE आणि BSE दोन्ही इंडेक्स वर सूचीबद्ध केले जाणार आहे.
7) 21 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीची लिस्टिंग होऊ शकते.

कंपनी बद्दल सविस्तर :
या कंपनीच्या IPO वर Axis Capital ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “Archean Chemical कंपनी ब्रोमाइन सॉल्ट या इंडस्ट्रियल सॉल्टचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीचे उत्पादन केंद्र गुजरातमधील हाजीपीर या ठिकाणी आहे. हे ठिकाण कच्छच्या उत्तरेला आहे. ब्रोमाइन क्षारांचा उपयोग मुख्यतः फार्मा सेक्टर, अॅग्रोकेमिकल्स, वॉटर ट्रीटमेंट, तेल आणि वायू आणि ऊर्जा साठवण क्षेत्रात होतो. ही कंपनी या क्षेत्रात उद्योग करणारी सर्वात आघाडीची कंपनी मानली जाते. आर्कियन केमिकल कंपनी जपान आणि चीन सारख्या देशांना ही ब्रोमिन मीठ निर्यात करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Archean Chemical Limited IPO is ready to launch soon Investors are ready to earn Money From IPO on 05 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x