11 December 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Penny Stock | काय सांगता? फक्त 1 वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा हा शेअर खूप स्वस्त झाला, स्टॉक खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stock | स्मॉल कॅप पेनी स्टॉक्स कंपन्या यांच्या वाढीचा अंदाज लावणे, फार कठीण आहे. असे पेनी स्टॉक आपल्या शेअर धारकांना कधीही करोडपती बनवू शकता. आज आपण या लेखात एका कापड कंपनीच्या शेअर्स बद्दल माहिती आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना करोडपती बनवले आहे. आपण कंपनीची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे,”SEL मॅन्युफॅक्चरिंग”.

एक वर्षापूर्वी SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर 6.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 नोव्हेंबर 2022 रोजीपर्यंत या स्टॉकमध्ये 9192 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली असून शेअर 599.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये ज्या लोकांनी एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या एक लाखाचे मूल्य आता वाढून 92 लाख रुपये झाले आहे. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी SEL कंपनीमध्ये पैसे लावले होते, त्यांना या स्टॉकमुळे थोडा तोटा सहन करावा लागला आहे. मागील काही काळापासून या स्टॉकमध्ये घसरण सुरू झाली होती, म्हणून या स्टॉकच्या ट्रेडिंगवर बंदी घालण्यात आली होती.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी असून तिचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 60 टक्क्यांहून जास्त कमजोर झाले आहेत. 6 महिन्यांपूर्वी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 39 हजार रुपयांवर आले असते. 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच 9 मे 2022 रोजी हा स्टॉक 1535.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता या स्टॉकच्या किमतीत कमालीची घट झाली असून त्याची किंमत 599.35 रुपयांवर आली आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 61 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. चालू वर्षात इतक्या मोठ्या घसरणीनंतरही या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1250 टक्के परतावा कमावून दिला आहे. घसरण सुरू होण्यापूर्वी SEL कंपनीच्या शेअर्समध्ये बराच काळ अप्पर सर्किट लागत होते.

पडझडीला सुरुवात इथून झाली :
9 मे 2022 पर्यंत या कंपनीचे सुसाट धावत होते. 9 मे 2022 रोजी हा शेअर 1235 रुपयांवर ट्रेड करत होता, आणि 13 जून 2022 पर्यंत या स्टॉकची किंमत 906 रुपयांपर्यंत पडली होती. 12 ऑगस्ट 2022 पर्यंत हा शेअर 648.50 रुपयांपर्यंत कमजोर झाला होता. त्यानंतर स्टॉक मध्ये थोडीफार खरेदी पाहायला मिळाली होती, मात्र त्याच महिन्याच्या 23 तारखेपर्यंत हा शेअर 868 रुपयांवर पोहचला आणि पुन्हा त्यात घसरण सुरू झाली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of SEL manufacturing share price return on investment on 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x