23 November 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Cheap Stock | भाऊ! हा शेअर आता 71 टक्क्याने स्वस्त झाला आहे, पण आता स्वस्तात खरेदीची योग्य संधी आहे का?

Cheap Stock

Cheap Stock | PB Fintech Limited ही कंपनी ऑनलाइन विमा एग्रीगेटर PolicyBazaar ची मूळ कंपनी आहे. या कंपनीचा तिमाही तोटा कमी झाला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीचा तोटा 187 कोटी रुपये पर्यंत कमी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 204.44 कोटी रुपये नुकसान सहन करावा लागला होता. कंपनीने तोटा झाल्यावर स्पष्टीकरण दिले होते की, कंपनी सध्या नफा कमावण्याऐवजी व्यापार वाढीवर लक्ष केंद्रित करत आहे. पीबी फिनटेक कंपनीचा स्टॉक मागील वर्षी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीचे स्टॉक लिस्टिंग किमतीपासून आतपर्यंत 50 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. त्याच वेळी, हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 71 टक्के नुकसानीसह ट्रेड करत आहेत.

पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2022 पर्यंत आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 71 टक्क्यांनी पडले आहेत. पॉलिसी बाजार कंपनी शेअर इतका पडला आहे की, तो आता 387.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. 17 नोव्हेंबर 2021 रोजी याच स्टॉकची किंमत 1470 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर होती. म्हणजेच या कालावधीत शेअर्सच्या किंमतीत 1,084 रुपये म्हणजे 71 टक्केची घट पाहायला मिळाली आहे.

सप्टेंबर 2022 चे तिमाही निकाल :
पीबी फिनटेक कंपनीने विमा प्रीमियम, क्रेडिट वितरण आणि परिचालन महसूल यातील मजबूत वाढीमुळे आपल्या नुकसानीचे प्रमाण बरेच कमी केले आहे. त्याच वेळी, या कंपनीचा महसूल दर वार्षिक आधारावर 105.11 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने या काळात 573.47 कोटी रुपये महसूल कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 279.58 कोटी रुपये महसूल कमावला होता.

कंपनीचे शेअरच्या किमतीवर मत :
शेअर बाजारात लहरींवर आधारित ट्रेडिंग निर्णय घेणे नुकसानकारक ठरू शकते. स्मार्ट गुंतवणुकदार गुंतवणूक करताना घाईत निर्णय घेत नाही. सध्याच्या पडझडीच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोह्मीचे ठरू शकते. आणि जागतिक उलाढाली पाहता करतील सर्व बाजारावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. कंपनीचे लक्ष पूर्णतः उद्योग वाढीवर केंद्रित आहे. कंपनीची वार्षिक वाढ 105 टक्के आहे. कंपनीचा पूर्ण नफा विकासावर अवलंबून असतो. कंपनी आपले खर्च कमी करून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. खर्चातील वाढ कमी करून कंपनी आपला प्रॉफिट वाढवू शकते, असा कंपनीला विश्वास आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Cheap Stock of PB Fintech Limited has fallen down on 10 November 2022.

हॅशटॅग्स

Cheap Stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x