Multibagger Penny Stock | 12 रुपयांच्या स्टॉकने करोडपती केलं, प्लस बोनस शेअर्स, श्रीमंत करणारा शेअर खरेदी करणार का?
Multibagger Penny Stock | Lancer Container Lines कंपनीच्या आयपीओने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. लॉजिस्टिक सेवा पुरवणाऱ्या या कंपनीचा IPO मार्च 2016 मध्ये 12 रुपयांच्या निश्चित किंमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. Lancer Container Lines या कंपनीचा IPO बीएसई एसएमई एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाला होता. कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 वर्षात कमालीची वाढली आहे. या कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काळात 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आता त्यात वाढ स्टॉक 500 रुपयांपर्यंत गेला आहे. 7 नोव्हेंबर 2022 रोजी लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या शेअर्सनी 508 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या स्मॉल-कॅप कंपनीने सूचीबद्ध झाल्यानंतर आपल्या शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्सचे वाटप केले होते.
बोनस शेअर्सचे वितरण :
मार्च 2016 मध्ये लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर्स 12 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. 3 जानेवारी 2018 आणि 13 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस डेट वर व्यापार करत होते. कंपनीने 2018 मध्ये आपल्या शारेधरकाना 3:5 या प्रमाणात आणि 2021 मध्ये 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केले होते.
IPO इश्यूचा बद्दल थोडक्यात :
लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या IPO रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार हा IPO इश्यू 10000 शेअर्सच्या एका लॉटमध्ये ऑफर करण्यात आला होता आणि त्याची निश्चित किंमत 12 होती. ज्यां गुंतवणूकदाराने या IPO मध्ये पैसे लावले होते, ते आता मालामाल झाले आहेत. ज्यां लोकांना IPO मध्ये 10000 शेअर्स मिळाले होते, ते 3:5 प्रमाणात बोनस शेअर्स जोडल्यानंतर 16000 शेअर्स झाले. त्याच वेळी, कंपनीने 2021 मध्ये पुन्हा 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते, हे बोनस शेअर्स पोर्टफोलिओमध्ये जोडल्यास त्यांची संख्या 16000 वरून वाढून 48000 वर गेली. आता 48000 शेअर्सचे मूल्य सध्याच्या ट्रेडिंग किमतीनुसार मोजल्यास 2 कोटी 40 लाख होते.
लॅन्सर कंटेनर लाइन्सच्या शेअर्सची वाटचाल :
7 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 508 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमती नुसार जर आपण 48000 शेअर्सचे मूल्य मोजले तर ते 2.43 कोटी रुपये होते. या कंपनीच्या IPO मधील 10000 शेअर्ससाठी गुंतवणूकदारांना 1.20 लाख रुपये जमा करावे लागले होते, आता त्यांना या गुंतवणुकीवर 2.43 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. Lancer Container Lines कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 136.50 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Penny stock of Lancer Container Lines share price return on investment on 10 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC