19 April 2025 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Alstone Textiles Share Price | पैशाची धमाल! या कंपनीच्या 1 शेअरवर मिळणार 9 फ्री बोनस शेअर्स, प्लस स्टॉक स्प्लिट सुद्धा, स्टॉकची माहिती

Alstone Textiles Share Price

Alstone Textiles Share Price | स्मॉल-कॅप कंपनी अल्स्टोन टेक्सटाईल शेअर्सने आपल्या शेअर धारकांना एक सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 9:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 9 बोनस शेअर्स फ्री दिले जाणार आहे. यासोबतच कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा ही केली आहे. म्हणजेच कंपनीचा 1 शेअर 10 नवीन शेअर्समध्ये विभागले जातील. कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 3 डिसेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे.

अल्स्टोन टेक्सटाइल्स मल्टीबॅगर परतावा :
अल्स्टोन टेक्सटाइल्स कंपनीचे शेअर्स मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. अल्स्टोन टेक्सटाइल्स कंपनीच्या शेअरची किंमत मागील काही ट्रेडिंग सेशनपासून सातत्याने अप्पर सर्किटवर स्पर्श करत आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकने वर्ष-दर- वर्ष प्रमाणे आपल्या गुंतवणूकदारांना 1300 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या दरम्यान स्टॉकची किंमत 15.75 रुपयेवरून 224.30 रुपयेवर गेली आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 235.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कंपनीचे स्पष्टीकरण :
या स्मॉल-कॅप कंपनीने SEBI एक्स्चेंजला माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक इक्विटी शेअरवर 9 इक्विटी बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षातील Q2FY23 मध्ये, या स्मॉल-कॅप कंपनीने आपल्या तिमाही निकालात 8 कोटीं रुपये कर्जाची थकबाकी नोंदवली आहे. विदेशी आणि देशांतर्गत कापड उद्योग व्यवसायात कंपनीच्या उत्तम व्यवसाय नीतिमुळे पुढील तिमाही चालू तिमाहीपेक्षा अधिक जास्त नफा देणारी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Alstone Textiles Share Price Return on investment on 12 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Alstone Textiles Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या