19 April 2025 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Yashoda Movie Box office | समंथाचा चित्रपट हिट होण्यापासून काही अंतरावर, किती कमाई जाणून घ्या

Yashoda Movie Box office

Yashoda Movie Box office | अभिनेत्री सामन्था रूथ प्रभूचा ‘यशोदा’ हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. 20 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या बॉक्स ऑफिस वीकेंड कलेक्शननंतर समंथा रूथ प्रभूचा मेडिकल थ्रिलर यशोदा तिकीट काऊंटरवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाच्या कमाईत नुकतीच घट झाली असली तरी अमेरिका आणि ब्रिटनमध्येही हा चित्रपट उत्तम कामगिरी करत असल्याने बॉक्स ऑफिसवर हिट ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी या चित्रपटाने भारतात सुमारे 1.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता जवळपास 11.63 कोटी रुपये असल्याचे समजते.

सामन्था रूथ प्रभू अमेरिका, ब्रिटन आणि मलेशियातील प्रेक्षकांकडूनही खूप कौतुकाची थाप मिळवते आहे आणि तेथील यशोदा या चित्रपटाची लोकप्रियता पाहून हे सिद्ध होते. हरी-हरीश दिग्दर्शित हा चित्रपट एका भूमिगत माफियांवर आधारित थ्रिलर आहे, जो गरीब महिलांना श्रीमंत निपुत्रिक पालकांसाठी सरोगेट मदर बनवतो. यशोदाला (सामंथा) जेव्हा ती स्वत: कोणत्या संकटात अडकली आहे याची जाणीव होते, तेव्हा गोष्टी वाढतात. सोमवारी या चित्रपटाने भारतात सुमारे 1.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता जवळपास 11.63 कोटी रुपये असल्याचे समजते.

याशिवाय समंथा रूथ प्रभूसोबतच वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन आणि संपत राज यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. शिवलेंका कृष्ण प्रसाद यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला संगीतकार मणि शर्मा यांनी संगीत दिलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yashoda Movie Box office income check details on 15 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yashoda Movie Box office(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या