22 November 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Money From IPO | कमाल! आयपीओ लिस्टिंगनंतर काही दिवसातच शेअरने 35 टक्के परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, पहा डिटेल्स

Money From IPO

Money From IPO| 2022 या वर्षात गुंतवणूकदारांना अनेक IPO मधे गुंतवणूक करून पैसे वाढवण्याची संधी मिळाली होती. मागील काही महिन्यात तर एकापाठोपाठ अनेक कंपन्यांचे IPO आले ज्यांनी लोकांना मजबूत परतावा कमावून दिला होता. या कंपन्यांचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ही मजबूत प्रदर्शन करत आहेत. काही कंपन्यांचे IPO असे ही होते, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे अपेक्षा भंग केले होते. आज या लेखात आपण अशाच एका IPO स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत. BSE 543654 | Global Health Share Price | Global Health Stock Price

Medanta कंपनीचा IPO लिस्टिंग झाल्यापासून आतपर्यंत लोकांना बंपर परतावा कमावून देत आहे. मागील दोन दिवसांत या कंपनीचे शेअर्स IPO च्या इश्यू किंमतीचा तुलनेत 35 टक्क्यांनी अधिक वधारले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासांत मेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली होती. दुपारच्या नंतर हा स्टॉक 4.76 टक्क्यांच्या वाढीसह 435.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. शुक्रवार BSE निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 418.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

Medanta Limited :
हा स्टॉक ज्या दिवशी सूचीबद्ध झाला त्या दिवशी शेअर्स NSE आणि BSE निर्देशांकावर 400 रुपयापेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच ज्या लोकांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 20 टक्के परतावा मिळाला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेदांता कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्समध्ये 415 रुपये किमतीत ट्रेड करत होते. शुक्रवार या स्टॉकची सुरुवात 10 टक्क्यांच्या वाढीसह झाली होती आणि स्टॉक 455.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.

गुंतवणुकीवर तज्ञांचे मत :
स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत मेदांता कंपनीचे शेअर्स 500 रुपयांच्या वर जाऊ शकतात. IIFL सिक्युरिटीज फर्मने म्हंटले आहे की, ” मेदांता कंपनीच्या शेअरची किंमत पुढील काळात 480 रुपयांच्या वर जाऊ शकते. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये कंपनीचे शेअर्स वाटप झाले होते, त्यांनी 410 रुपयांचा स्टॉप लॉस लावून स्टॉक होल्ड करावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

जीसीएल सिक्युरिटीज फर्मने म्हंटले आहे की, “मेदांता कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा मिळवून देऊ शकतात. परंतु नवीन गुंतवणूकदारांनी सध्या हा स्टॉक खरेदी करण्यासाठी वाट पहावी. अनेक गुंतवणूकदार प्रॉफिट बुकींगची संधी शोधत आहेत. स्टॉक आपोआप खाली येतील तेव्हा नवीन गुंतवणुकदार स्टॉक खरेदी करू शकतात. जेव्हा या कंपनीचे शेअर्से 400 रुपयांच्या पातळीवर जातील तेव्हा स्टॉक खरेदी करा, आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 370 रुपये ते 400 रुपयेचा स्टॉप लॉस नक्की लावावा. एका वर्षात स्टॉकची किंमत 515 रुपयांपर्यंत जाऊ शकते, आणि त्यातून तुम्हाला भरघोस फायदा होईल हे नक्की.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From IPO of Medanta share price return on investment on 20 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x