16 April 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

Penny Stocks | खरं की काय? होय या 10 स्वस्त पेनी शेअर्सनी फक्त 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, लक्ष ठेवा भाऊ

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अस्थिरते आणि गोंधळाच्या वातावरण दरम्यान बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्समध्ये 134.97 अंकांची म्हणजेच 0.22 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 61,845.75 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी मध्ये 41.50 अंकांची म्हणजेच 0.23 टक्के घसरण पाहायला मिळाली होती, आणि निफ्टी 18,368.15 अंकावर ट्रेड करत होता. सेन्सेक्स इंडेक्सवर कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि एशियन पेंट्स कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर टायटन लिमिटेड, भारती एअरटेल आणि महिंद्रा अँड महिंद्रा लि शेअर्स मध्ये पडझड पाहायला मिळाली होती.

काही विशेष सेक्टरमध्ये बीएसई कंझ्युमर ड्युरेबल्स इंडेक्स मधील डिक्सन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के पडले होते. बीएसई कंझ्युमर ड्युरेबल्स इंडेक्स सर्वात जास्त पडले होते, म्हणून हे निर्देशांकांनी घसरले. कोटक महिंद्रा बँकेच्या वाढीमुळे बीएसई बँक इंडेक्स हा एकमेव वाढणारा क्षेत्रीय निर्देशांक होता आणि त्यात 0.20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 18 नोव्हेंबर 2022 रोजी अपर सर्किटवर ट्रेड करणारे पेनी स्टॉक खालीलप्रमाणे आहे. मजबूत परतावा कमावण्यासाठी या काउंटरवर बारीक लक्ष ठेवा.

पेनी स्टॉक कंपनीची लिस्ट :

1) Ontic Ltd
2) ईशा मीडिया रिसर्च लि
3) क्लासिक ग्लोबल फायनान्स कॅपिटल लि
4) सूर्यो फूड्स इंडस्ट्रीज
5) लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी 6) Integra Essentia Ltd
7) के पॉवर आणि पेपर लि
8) ईसीएस बिझटेक लि
9) वंदना निटवेअर
10) युनिटेक लि

Penny Stocks

जागतिक गुंतवणूक बाजारपेठांमध्ये स्टॉक मार्केट निर्देशांकांत बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.40 टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.15 टक्के कमजोरीसह ट्रेड करत होता. पॉलिसी बाजार आणि इंडियन ओव्हरसीज बँक जबरदस्त वाढीसह ट्रेड करणारे टॉप मिड-कॅप कंपनीचे स्टॉक होते. तर टीसीपीएल पॅकेजिंग लिमिटेड आणि होंडा पॉवर प्रॉडक्ट्स लि. या कंपनीचे शेअर्स स्मॉल-कॅप इंडेक्स वर हिरव्या निशाणीवर ट्रेड करणारे स्टॉक होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks has potential to increase in upcoming time on 19 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या