22 November 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Quick Money Stock | फक्त 4 महिन्यांत या शेअरने 100 टक्के परतावा दिला, खरेदी करा आणि 4 वर्ष होल्ड करा, श्रीमंत व्हाल

Quick Money Stock

Quick Money Stock | गुजरात स्थित व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स या कंपनीचा IPO नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. या कंपनीचा IPO 24 में 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज /BSE निर्देशांकावर 326 रुपये या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 3 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. हा स्टॉक ज्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला त्या दिवसा अखेर शेअरची किंमत 351.75 रुपये किमतीवर बंद झाली होती. Venus Pipes & Tubes कंपनीच्या शेअर्सनी सूचीबद्ध झाल्यापासून मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 334.55 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

फक्त 4 महिन्यांत 1 लाखावर 2.10 लक्ष परतावा :
21 नोव्हेंबर 2022 रोजी व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 704.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 15 जुलै 2022 रोजी व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीच्या IPO शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि तुमची गुंतवणूक आतपर्यंत होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 2.10 लाख रुपये झाले असते.

2 महिन्यांत स्टॉक 300 रुपये वाढला :
व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 2 महिन्यांत 300 रुपयांनी वधारली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशंकावर 506.45 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 21 नोव्हेंबर 2022 रोजी व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 704.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 774.95 रुपये आहे. त्याच वेळी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 316.40 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 1430 कोटी रुपये आहे. स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक तज्ञासोबत सल्ला मसलत जरूर करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Stock of Vinus Pipes and Tubes share price Return on investment after listing of IPO on 23 November 2022

हॅशटॅग्स

Quick Money Stock(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x