18 October 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | नोकरदारांनो, तुमचा महिना पगार 20,000 रुपये असेल तरी EPF चे 1.50 करोड रुपये मिळणार, फायदाच फायदा IRCTC Login | रेल्वे प्रवाशांनो, कन्फर्म तात्काळ तिकीट बुकिंगची चिंता नको, या टिप्समुळे सहज मिळेल कन्फर्म तिकीट - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत ब्रोकरेज रिपोर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर पुन्हा तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - NSE: IREDA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL JP Power Vs Adani Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER IRFC Share Price | IRFC सहित या दोन PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Mutual Fund SIP | 50 लाख सहज तुमच्या खिशात येतील, 500 रुपयांची SIP देईल लाखोंचा परतावा, हिशोब समजून घ्या अन करा सुरुवात

Mutual fund SIP

Mutual Fund SIP | सध्याच्या महागाईच्या काळात सर्व पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची, शिक्षणाची, आणि रोजगाराची चिंता सतावत असते. या चिंतेत लोक आपल्या तुटपुंज्या पगारातून थोडी थोडी बचत सुरू करतात, पण ही बचत गुंतवणूक कुठे करायची, किंवा आपल्या बचतीतून मिळणारा परतावा महागाईच्या दरापेक्षा जास्त असेल का, याचा विचार बहुतांश पालक करत नाही. जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कालांतराने कमी होत जाते. या प्रकरणात बचत करून तुमचा काहीच फायदा होत नाही. जबरदस्त गुंतवणूक परतावा मिळवण्याचा असेल तर योग्य गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडा. जेणेकरून तुम्हाला चांगला परतावा कमावता येईल.

आपली बचत केलेली रक्कम बँकेत ठेवली तर वाढत नाही. तिला कुठे तरी गुंतवणूक करावी लागेल. म्हणून गुंतवणूक करण्यासाठी उशीर करु नका. जर तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल, आधी थोडे संशोधन करा. योग्य गुंतवणुकीचा उत्तम पर्याय निवडा आणि गुंतवणूक सुरू करा. नियमित गुंतवणुक करताना ठराविक कालावधीत त्याचे प्रमाण वाढवत राहा.

SIP मध्ये गुंतवणूक :
जर तुम्ही भरघोस परतावा कमावण्यची अपेक्षा करत असाल तर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवू शकता. म्युचुअल फंड SIP द्वारे गुंतवणूक केल्यास तुम्ही अप्रतिम परतावा कमवू शकता. SIP मध्ये गुंतवणूक किमान 500 रुपये जमा करून सुरू करता येते. जर तुम्ही एका महिन्यात 1000 रुपये SIP मध्ये जमा करत असाल तर तुम्ही पुढील 20 वर्षात 12 टक्के या दराने 20 लाख रुपये परतावा सहज कमवू शकता. जर तुम्हाला पुढील 7 वर्षांत 50 लाख रुपयांचा परतावा मिळवायचा असेल तर तयार करायचा असेल, तर तुम्हाला दरमहा 40,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. तुमच्या मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी हा फंड वापरू शकता.

तज्ञांचा सल्ला :
म्युचुअल फंड तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम जमा करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 100 रुपयेपासून देखील गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु SIP मध्ये किमान 500 रुपयेची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नियमित गुंतवणूक केल्यास तुम्ही चांगली कमाई करू शकता हे नक्की.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund SIP investment benefits and return in long term on 23 November 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x