23 November 2024 3:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stock In Focus| भारतीय रेल्वेच्या या कंपनीचे शेअर्स तत्काळ बुक करा, महिनाभरात स्टॉक दीडपट वाढला, स्टॉक सिग्नल तोडून धावण्याच्या तयारीत

Stock In Focus

Stock In Focus | रेल्वे विकास निगम/RVNL प्रमाणेच रेल्वेचा आणखी एक स्टॉक आहे, जो सर्व सिग्नल तोडून सुसाट तेजीत धावत सुटला आहे. मागील एका महिन्यात जिथे रेल्वे विकास निगम/RVNL कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 98 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे, तर दुसरीकडे भारतीय रेल्वे वित्त निगम/IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून देऊन मालामाल केले आहे.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन/IRFC कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मागील आठवड्यात 20 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली होती. आज या कंपनीच्या शेअरने 34.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीला गवसणी घातली आहे. याशिवाय रेल्वे विकास निगम/ RVNL कंपनीच्या शेअर्सनेही आज 80.60 रुपये ही आपली 52 आठवड्यांनी नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

आतापर्यंतची कामगिरी :
रेल्वे वित्त महामंडळ/IRFC कंपनीने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 46 टक्क्यांनी वाढवले आहे. रेल्वे विकास निगम/RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. दोन्ही कंपनीच्या शेअर्सबाबत स्टॉक मार्केटमधील तज्ञ अतिशय सकारात्मक उत्साही दिसून येत आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञ रेल विकास निगम/RVNL कंपनीच्या स्टॉकाबद्दल सकारात्मक असून त्यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एकूणच बाजारातील या कंपनीचे स्टॉक फॉलो करणारे तीन पैकी तीन विश्लेषक हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. त्याचबरोबर इंडियन रेल्वे फायनान्स/IRFC कॉर्पोरेशनचे शेअर्स तत्काळ बुक करण्याची शिफारस केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Indian railways IRFC and RVNL Stock In Focus of Stock market expert for investment and earning huge Return on 29 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x