22 November 2024 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत

Quant Mutual Fund

Quant Mutual Fund |  क्वांट म्युच्युअल फंडाच्या अनेक गुंतवणूक योजना बाजारात चालू आहेत. या योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या योजनेमुळे 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट अधिक वाढले आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाच्या केवळ एकाच योजनेने नाही तर इतर अनेक योजनांनी ही गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाच्या इतर सेगमेंटमधील योजनानींही मागील 3 वर्षांत लोकांचे पैसे दुप्पट आणि तिप्पट दराने वाढवले आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही क्वांट म्युचुअल फंडाच्या खालील योजनांवर लक्ष ठेवावे.

क्वांट म्युच्युअल फंड योजना : 

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 53.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात ज्या लोकांनी 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 4.81 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 40.12 टक्के दराने परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत गेल्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 3.26 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 38.03 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत 3 वर्षासाठी 1 लाख रुपये लावले होते त्यांना आता 3.07 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

क्वांट लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 26.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आता 2.20 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

क्वांट फोकस्ड म्युच्युअल फंड योजना :
मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 23.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आता 2.03 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quant Mutual Fund Scheme for short term investment to increase money quickly on 30 November 2022.

हॅशटॅग्स

quant mutual fund(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x