24 November 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा

Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022 | महसूल व वन विभाग अंतर्गत येणार तलाठी पदांच्या एकूण 4122 जागा भरणार येणार आहे. या भरती बदल आज या लेख मध्ये बोलणार आहोत. तलाठी भरती 2019 मध्ये जाहीर झाली होती, मात्र कोविड काळात उमेदवारांना त्याची लागण होऊ नये म्हणून स्थगिती दिली होती. त्यानंतर तलाठी भरती आता होणार आहे. भरती साठी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, हि भरती कधी होणार अशी सर्व माहिती या लेख मध्ये पाहणार आहोत.

पदाचे नाव: तलाठी

रिक्त पदे: 4122 पदे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र (खाली यादी पहा)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
* खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे,
* मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

वेतन: रु, 5,200/- ते रु. 20,200/-.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोटीस येथे वाचाClick Here

अर्ज शुल्क:
* खुला प्रवर्ग: रु.500/-,
* मागासवर्गीय: रु.350/.

अंतिम तारीख: लवकरच उपलब्ध होईल

ऑनलाईन अर्ज : लवकरच उपलब्ध होईल

Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Talathi Bharti 2022 for 4122 posts check details on 30 November 2022.

हॅशटॅग्स

#Talathi Bharti 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x