21 April 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Gold Price Today | आज सोन्याचे दर कोसळले, तर चांदीचे दर महागले, पटापट नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात आज, गुरुवारी 1 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर भारतीय वायदे बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत संमिश्र कल दिसून येत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात ०.०३ टक्क्यांनी घसरली आहे. त्याचबरोबर वायदे बाजारात चांदीच्या दरात आज 1.85 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव
गुरुवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता, जो कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत सकाळी 9:10 वाजेपर्यंत 18 रुपयांनी कमी झाला होता. चांदीमध्ये आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये वाढ होताना दिसत आहे. चांदीचे दर कालच्या बंद किंमतीपेक्षा 1,150 रुपयांनी वधारुन 63,390 रुपयांवर ट्रेड करत होते.

नोव्हेंबरमध्ये ५% वाढ
गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये भारतात सोन्याचे दर सुमारे 5% किंवा 2,500 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले होते. पण, तरीही सोने आपल्या विक्रमी पातळीवरून 3000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56,200 रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर भडकले
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे दर भडकले आहेत. स्पॉट गोल्ड १.५१ टक्क्यांनी वधारून १,७७५.२५ डॉलर प्रति औंस झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीही आज 5.14 टक्क्यांनी वाढून 22.31 डॉलर प्रति औंस झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 01 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या