KPI Green Energy Share Price | हरितऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय, कंपनीचा शेअर सुसाट, 1 वर्षात 280% परतावा, स्टॉक डिटेल्स
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड ही ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणारी एक स्मॉल कॅप कंपनी असून तिने आपल्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. या कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुशखबर आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक एक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत बोनस शेअर्ससाठी कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 20 कोटी रुपयेवरून वाढवून 40 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीकडे ऊर्जानिर्मिती क्षेत्रात 14 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी सौर EPC कंपन्यांपैकी एक मानली जाते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KPI Green Energy Share Price | KPI Green Energy Stock Price | BSE 542323 | NSE KPIGREEN)
कंपनीच्या शेअर्सची वाटचाल :
केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात जवळपास 281 टक्के वधारले आहेत. 1 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 249.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 नोव्हेंबर 2022 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 948.25 रुपयांवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 963.95 रुपये आहे. तर केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 231.75 रुपये होती.
गुंतवणुकीवर मिळालेला रिटर्न :
केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये चालू वर्षात 191 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचा स्टॉक BSE वर 325.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 30 नोव्हेंबर 2022 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 948.25 रुपयांवर व्यवहार करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 111 टक्केचा जबरदस्त नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 1 महिन्यात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्के वाढ पहायला मिळाली होती. दरम्यान, शुक्रवारी (१३ जानेवारी २०२३) हा शेअर 0.07% घसरून 858 रुपयांवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | KPI Green Energy Share price 542323 KPIGREEN in focus check details on 15 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार