23 November 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Fineotex Chemical Share Price | 15 रुपयाच्या पेनी शेअरने 2000% परतावा दिला, स्टॉक घेणारे मालामाल झाले, डिटेल्स पहा

Fineotex Chemical Share Price

Fineotex Chemical Share Price | फिनोटेक्स केमिकल्स या विशेष रसायने उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. फिनोटेक्स केमिकल लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने 2022 या वर्षात आतापर्यंत 130 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या केमिकल कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 15 रुपयेच्या किमतीवरून 300 रुपयांच्या किमतीवर पोहचले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी फिनोटेक्स केमिकलमध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fineotex Chemical Share Price | Fineotex Chemical Stock Price | FCL Share Price | FCL Stock Price | BSE 533333 | NSE FCL)

गुंतवणुकीवर 3 वर्षांत दिलेला परतावा :
फिनोटेक्स केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 2000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे . 27 मार्च 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर फिनोटेक्स केमिकल्स कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या केमिकल कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर 320.05 रुपयांवर पोहचले आहेत. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 21.30 लाख रुपये झाले असते.

एका वर्षात 188 टक्के पेक्षा जास्त वाढ :
फिनोटेक्स केमिकल कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 189 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 1 डिसेंबर 2021 रोजी या केमिकल कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 111 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 30 नोव्हेंबर 2022 रोजी फिनोटेक्स केमिकल्स कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 320.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या केमिकल कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 76 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 409.45 रुपये आहे. तर फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 103 रुपये होती. शुक्रवारी (१३ जानेवारी २०२३) हा शेअर 0.61% वाढीसह 172 रुपयांवर ट्रेड करत होता.

आशिष कचोलिया यांची गुंतवणूक :
दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांच्याकडे फिनोटेक्स केमिकल कंपनीचे 29.24 लाख शेअर्स होल्ड आहेत. सप्टेंबर 2022 या तिमाही कालावधी मधील फिनोटेक्स केमिकलच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीचे 29,24,072 शेअर्स म्हणजे 2.64 टक्के भाग भांडवल आहेत. फिनोटेक्स केमिकल कंपनीचे बाजार भांडवल 3552 कोटी रुपये आहे. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाही कालावधीत फिनोटेक्स केमिकल्स कंपनीने 11.98 कोटी रुपये निव्वळ नफा संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीने 76.29 कोटी रुपये महसूल गोळा केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fineotex Chemical Share Price 533333 FCL in focus check details on 15 January 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x