12 December 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Quant Mutual Fund | होय! ही आहे पैसा वेगाने वाढवणारी मल्टिबॅगेर म्युच्युअल फंड योजना, 271 टक्के परतावा मिळतोय, नोट करा

Quant Mutual Fund

Quant Mutual Fund | स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे जोखमीचे असते, मात्र मागील काही वर्षांत त्यांनी लोकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंड असाच एक फंड आहे, हो लोकांना मालामाल करत आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही वर्षात अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या फंडाची खास माहिती. Quant Small Cap Mutual Fund Scheme NAV.

गुंतवणुकीवर परतावा :
स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे लावणाऱ्या क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत लोकांना 270.52 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत लोकांनी सरासरी वार्षिक 54.68 टक्के दराने परतावा कमावला आहे. वार्षिक आधारावर गेल्या 5 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने 24 टक्के परतावा कमावून दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेला क्रिसिल फर्मने 5 स्टार रेटिंग दिले आहे.

म्युचुअल फंडचा AUM :
Quant Mutual Fund च्या व्यवस्थापनाखाली उपलब्ध असलेल्या मालमत्तेचे मूल्य 2,555 कोटी रुपये आहे. या फंडाने 1, 2 आणि 3 वर्षांमध्ये श्रेणीच्या सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे, ज्यामुळे हा एक उच्च रेटिंग असलेला फंड बनला आहे. या म्युचुअल फंड योजनेत SIP द्वारे गुंतवणूक करण्यासाठी किमान 1,000 रुपये जमा करावे लागतात. सेन्सेक्स मागील आठवड्यात 63,000 पॉइंट्सच्या नवीन विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये मोठी एकरकमी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

SIP गुंतवणुकी मध्ये जोखीम :
SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे, की तुमची जोखीम विभागली जाते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही उच्च नेट अॅसेट व्हॅल्यूवर SIP मध्ये गुंतवणूक सुरू केली, आणि जर शेअर बाजारात मोठी घसरण झाली, तर पुढच्या महिन्यात किंवा त्यानंतरच्या महिन्यात तुम्ही कमी NAV मूल्यावर अधिक युनिट्समध्ये गुंतवणूक करू करतात. सेन्सेक्स सध्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. आणि या काळात गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.

जर तुम्ही या फंडात गुंतवणूक सुरू केली आणि पुढील काळात शेअर बाजाराला मंदीचा सामना करावा लागला तर तुम्हाला यातील परतावा नक्कीच निराशाजनक किंवा नकारात्मक असू शकतो. म्हणून लक्षात ठेवा की म्युचुअल फंड मधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधिक आहे. विचारात घेण्यासारखे आणखी एक घटक म्हणजे मध्यवर्ती बकांकडून वाढवले जाणारे व्याजदर. हे घटक गुंतवणूकदारांना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतात. RBI ने आजच व्याजदरात 0.35 टक्के वाढ केली आहे. आणि GDP चा अंदाज घटवला आहे. महागाई दूर होण्याचे संकेत अजूनही मिळत नाही.

उच्च व्याजदरचा परिणाम :
उच्च व्याजदर इक्विटी मार्केटसाठी नेहमीच सकारात्मक परिमाण करतील, हे जरुरी नाही. कारण गुंतवणूकदार वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांना प्राधान्य आणि महत्त्व देतात. असे दिसून आले आहे की क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंड सारख्या म्युच्युअल फंड योजना आपल्या गुंतवणुकदारांना अल्प कालावधीत ही जबरदस्त परतावा कमावून देतात. तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर फक्त SIP द्वारे करा. एकरकमी गुंतवणूक कधीही करू नका. एकरकमी गुंतवणूक केल्यास अधिक जोखीम असते. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेच्या सर्व नियम आणि अटी जाणून घ्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quant Mutual Fund Scheme for Investment to earn money in short term period on 07 December 2022.

हॅशटॅग्स

quant mutual fund(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x