23 November 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Franklin Mutual Fund | पैशाचं टेन्शन सोडा! या मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या टॉप 10 म्युचुअल फंड योजना सेव्ह करा, पैसे दुप्पट-तिप्पट करा

Franklin Mutual Fund

Franklin Mutual Fund| भारतात गुंतवणूक बाजारात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या सक्रिय आहेत. त्याच वेळी या कंपन्यांच्या अनेक म्युचुअल फंड योजना लोकांना उत्तम परतावा कमावून देतात. अशा परिस्थितीत फ्रँकलिन म्युच्युअल फंड कंपनीच्या कोणत्या टॉप 10 म्युचुअल योजना बाजारात शानदार कामगिरी करत आहे. या म्युचुअल फंड योजनांनी लोकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आज आपण या लेखात 5 वर्षांच्या परताव्यानुसार म्युचुअल फंड योजनाची क्रमवार माहिती घेणार आहोत. मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंड योजनांनी लोकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2 लाख रुपये पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 10 म्युचुअल फंड योजनांबद्दल सविस्तर माहिती.

टॉप 10 सर्वोत्तम म्युच्युअल फंड योजना :

1) फ्रँकलिन टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 19.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. या MF योजनेने आपल्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर मागील 5 वर्षांत 2.47 लाख रुपये नफा मिळवून दिला आहे.

2) फ्रँकलिन इक्विटी इनकम म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 14.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. या MF योजनेने लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर मागील 5 वर्षांत 1.97 लाख रुपये रिटर्न्स कमावून दिले आहे.

3) फ्रँकलिन फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या MF योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.90 लाख रुपये रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

4) फ्रँकलिन फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 1.90 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

5) फ्रँकलिन NSE निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर मागील 5 वर्षांत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 1.89 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

6) फ्रँकलिन फीडर फ्रँकलिन यूएस अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर मागील 5 वर्षांत लोकांना 1.87 लाख रुपये रिटर्न्स दिले आहेत.

7) फ्रँकलिन बिल्ड इंडिया म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर मागील 5 वर्षांत लोकांना 1.85 लाख रुपये रिटर्न्स दिले आहे.

8) टेम्पलटन व्हॅल्यू म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 12.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर मागील 5 वर्षांत लोकांना 1.81 लाख रुपये रिटर्न्स दिले आहेत.

9) फ्रँकलिन अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 11.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर मागील 5 वर्षांत लोकांना 1.75 लाख रुपये रिटर्न दिले आहेत.

10) फ्रँकलिन प्राइमा म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 11.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर मागील 5 वर्षांत लोकांना 1.71 लाख रुपये रिटर्न दिले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 10 Mutual Fund Scheme of Franklin Mutual Fund Scheme to invest and earn huge returns in short term on 07 December 2022.

हॅशटॅग्स

Franklin Mutual Fund(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x