23 November 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Quick Money Stock | काय सांगता काय? या शेअरने फक्त 5 दिवसात 70% परतावा दिला? पैसा ओतणारा स्टॉक कोणता?

Quick Money Stock

Quick Money Stock | प्रसिद्ध मोदी उद्योग समूहाचा भाग असलेल्या एका कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनीची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे,”एसबीईसी शुगर लिमिटेड”. ही कंपनी उमेश मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 ट्रेडिंग सेशन तब्बल 70 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी SBEC शुगर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 39.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 18.60 रुपये होती.

5 दिवसात जबरदस्त वाढ
30 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर SBEC शुगर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 दिवसात जबरदस्त वाढले आहेत. ज्या लोकांनी पाच दिवसापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना 68 हजार रुपये नफा मिळाला आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी या साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 39.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. SBEC शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 70 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही 30 नोव्हेंबर 2022 रोजी एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.68 लाख रुपये झाले असते. म्हणजेच अवघ्या 5 दिवसात या कंपनीच्या शेअर ने एक लाख रुपये गुंतवणुकीवर 68,000 रुपयेचा जबरदस्त नफा दिला आहे.

एका वर्षात स्टॉकमध्ये भरघोस वाढ :
एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील एका वर्षात 95 टक्के वाढली आहे. 7 डिसेंबर 2021 रोजी या साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 20.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 डिसेंबर 2022 रोजी SBEC कंपनीचे शेअर्स 39.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 62 टक्के इतकी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या एका वर्षात SBEC कंपनीच्या शेअर्सची किंमत 71 टक्के मजबूत झाली आहे. एसबीईसी शुगर कंपनीचे बाजार भांडवल 190 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Stock Of SBEC sugar limited Share price Return on investment on 08 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Stock(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x