22 November 2024 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Money Making Penny Stock | शेअर आहे छोटा पण पैशाचा पाऊस पडतोय मोठा! 5 रुपयाच्या शेअरने 2921% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स

Money Making Penny Stock

Money Making Penny Stock | सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड या LPG सिलिंडरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. यापूर्वी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देऊन मालामाल केले, आणि आता तर कंपनी गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर वाटण्याची तयारी करत आहे. या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्या रेकॉर्ड डेट जाहीर केली होती, आता त्यात बदल करण्यात आला आहे, असे कंपनीने स्टॉक मार्केट नियामकला सूचित केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sarthak Industries Share Price | Sarthak Industries Stock Price | BSE 531930)

बोनस शेअरची रेकॉर्ड डेट :
सार्थक इंडस्ट्रीज कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबी कळवले आहे की, “5 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख 16 डिसेंबर 2022 वरून बदलून 20 डिसेंबर 2022 करण्यात आली आहे. सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 3 शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत देणार आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.78 टक्क्यांच्या पडझडीसह 178.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 2921.85 टक्क्यांनी वधारली आहे. या काळात सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 179.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. त्याच वेळी मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 2164.48 टक्क्यांची बंपर वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर शेअर बाजारातील कमजोरीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. मात्र सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे .

सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 125.03 कोटी आहे. सार्थक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 216.05 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 46.10 रुपये होती. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 287 टक्क्यांनी कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Penny Stock of Sarthak Industries Limited Has announced Bonus shares to it’s Existing Shareholders on 8 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Penny Stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x