22 November 2024 7:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Quick Money Share | झटपट पैसे वाढवायचे? या साखर कंपनीच्या शेअरने 8 दिवसांत 122% गोड परतावा दिला, खरेदी करणार?

Quick Money Share

Quick Money Share | स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या रडारवर एका स्मॉल कॅप कंपनीचा शेअर्स आला आहे, जो सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे नाव आहे, SBEC शुगर लिमिटेड. एसबीईसी शुगर लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. याआधी बुधवार आणि गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचा शेअर 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. मोदी उद्योग समूहाचा भाग असलेल्या या कंपनीचे शेअर 52.85 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)

8 दिवसात दिला 122 टक्के परतावा :
मागील 8 ट्रेडिंग सेशनपासून SEBC शुगर कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना 122 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी या साखर उत्पादन करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स 23.80 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 52.85 रुपयांवर पोहचले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी अवघ्या 8 दिवसात 122.06 टक्के परतावा कमावला आहे. म्हणजेच अवघ्या आठ दिवसांत एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 2.22 लाखांपेक्षा जास्त नफा मिळाला आहे. त्याच वेळी मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये 66.46 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
एसबीईसी शुगर लिमिटेड कंपनी ही उमेश मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. मोदी ग्रुप आणि एसबीईसी सिस्टीम्स लिमिटेड कंपनी ही SBEC शुगर कंपनीला साखर उत्पादनात उच्च तंत्रज्ञान सेवा प्रदान करते. प्रमोटर कंपनी प्रोजेक्ट डिझाईन, अभियांत्रिकी सेवा आणि तंत्रज्ञान सेवा कन्सल्टिंग या सेक्टर मध्ये एक दिग्गज प्लेअर मानली जाते. SBEC शुगर कंपनीने उत्तर प्रदेश राज्यात ऊस पट्ट्याच्या मध्यभागी उत्पादन केंद्र सुरू केली असून तिथे उच्च दर्जाचे पांढऱ्या क्रिस्टल साखरेचे उत्पादन चालू केले आहे. या उत्पादन केंद्राची प्रतिवर्षी उत्पादन क्षमता 60,000 टन साखर इतकी होती, आता त्यात वाढ झाली असून साखर उत्पादन क्षमता 120,000 टन प्रतिवर्ष झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Share of SEBC sugar Limited share is trading on Upper Circuit Since a week and price become double now on 10 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x