22 November 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स शेअरने गुंतवणूकदारांचे कल्याण केले, शेअर वेगाने वाढतोय, खरेदीसाठी झुंबड

Kalyan Jewellers Share Price

Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स या प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीचे शेअर्स काही काळापासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या इंट्रा-डे सेशन मध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. यासह कंपनीच्या शेअर्सनी नुकताच 122.95 रुपये ही आपली नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने 2023 मध्ये आपला उद्योग विस्तार करण्याची योजना जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kalyan Jewellers Share Price | Kalyan Jewellers Stock Price | BSE 543278 | NSE KALYANKJIL)

उद्योग विस्तार योजना :
2023 या वर्षात कल्याण ज्वेलर्स कंपनीने आपल्या नफ्यात 30 टक्क्यांची वाढ करण्याची योजना आखली आहे. कल्याण ज्वेलर्स कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनी आपल्या उद्योग वाढ विस्तार योजनेचा भाग म्हणून पुढील 12 महिन्यात देशभरात 52 नवीन शोरूम सुरू करणार आहे. इतकंच नाही तर कंपनीने उद्योग विस्तार करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष दक्षिण भारतातील राज्यावर केंद्रित केले आहे. सध्या भारतीय दागिन्यांच्या व्यवसाय बाजारात कल्याण ज्वेलर्सचा 35 टक्के वाटा आहे. कंपनीचे उद्योग वाढीचे धिरा जाहीर होताच, सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक तेजीत आला होता. या स्टॉकने मागील तीन दिवसात आपल्या शेअर धारकांना 14 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

एका वर्षात स्टॉकची कामगिरी :
26 मार्च 2021 रोजी कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. शेअर सध्या 87 रुपये या आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 41 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. 11 मे 2022 रोजी कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 55.20 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये 123 टक्क्यांची वाढ झाली असून शेअर सध्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत आहे. गेल्या तीन महिन्यात S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समधील 3 टक्के वाढीच्या तुलनेत कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर 45 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Kalyan Jewellers Share Price has increased and touched all time high price on 14 December 2022.

हॅशटॅग्स

#Kalyan Jewellers Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x