Multibagger Stock | होय होय! हा मल्टीबॅगर शेअर पुढील काळात 100% परतावा देऊ शकतो, जाणून घ्या स्टॉक डिटेल्स
Multibagger Stock | या वर्षी खूपसाऱ्या नवीन कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले, मात्र बहुतांश शेअर्सची अवस्था फार बिकट झाली आहे. या यादीत PB Fintech म्हणजेच PolicyBazaar कंपनीचा शेअर देखील आहे. या कंपनीचा शेअर आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 54 टक्क्यांनी पडला आहे. शेअर आपल्या उच्चांक किंमतीच्या तुलनेत 68 टक्के कमजोर झाला आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअल फर्मला हीच स्टॉक खरेदी करण्याची सुवर्ण संधी वाटत आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की हा स्टॉक पुढील काळात जास्त परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, सर्व जोखीम घटक असूनही चालू आर्थिक वर्षात PB fintech कंपनीच्या शेअर्सनी सकारात्मक तिमाही निकाल जाहीर केले आहेत. शेअरमध्ये पुढील काळात आणखी चढ-उतार होण्याची अपेक्षा आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)
शेअरची लक्ष किंमत 910 रुपये :
ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने आपल्या ट्रेडर्सला Policybajar कंपनीचे शेअर्स 910 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर सध्या 455 रुपयांवर ट्रेड करत असून जर तो लक्ष किंमत गाठण्यास यशस्वी झाला तर तुम्हाला 100 टक्के परतावा मिळू शकतो. 22 जून 2022 रोजी बाजारात IRDAI ने विमा पॉलिसी सुरू केल्याची अफवा पसरली होती, तेव्हापासून PB Fintech कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड व्हायला सुरुवात झाली होती. PB Fintech कंपनी न्यू एज कंपनीच्या यादीत सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या शेअर्सपैकी एक आहे. तथापि, आर्थिक वर्ष 2022-23 च्या दोन्ही तिमाहीत कंपनीने सकारात्मक तिमाही निकाल जाहीर केले होते. कंपनीचा EBITDA मार्जिन Q2 मध्ये 9 टक्क्यांनी घटला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत झालेल्या 27.8 टक्क्यांच्या घसरणीपेक्षा कमी आहे.
पॉलिसीबाझार शेअरची वाटचाल :
PB Fintech कंपनीच्या शेअर धारकासाठी IRDAI चा मध्यस्थ आयोग आणि विमा एक्सचेंजमधील संवाद हा एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. असे दिसते की IRDAI च्या मध्यस्थ आयोगाचा नवीन प्रस्ताव विमा कंपन्यांना आयोगाची रचना ठरवण्यासाठी अधिक लवचिकता देईल. हे धोरण विमा बाजारासाठी अनुकूल असेल मात्र विमा एक्सचेंज हा त्यातील आणखी एक मोठा अडथळा आहे. तज्ञांना विश्वास आहे की पॉलिसीबझार कंपनीचे शेअर्स भारतातील ऑनलाइन विमा वितरण क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करेल आणि पुन्हा एकदा तेजीत व्यवहार करेल.
शानदार लिस्टिंग स्टॉक पडला :
PB Fintech कंपनीचे शेअर्स 15 नोव्हेंबर 2021 रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध करण्याताले होते. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 980 रुपये निश्चित करण्यात आली होती, आणि शेअर्स IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 1444 रुपये प्रीमियमसह सूचीबद्ध झाले होते सध्या हा स्टॉक 455 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. स्टॉकची सध्याची ट्रेडिंग किंमत IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 53 टक्के कमी आहे. स्टॉक आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 68 टक्के स्वस्त दरात ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of PolicyBazaar Share Price in Focus of JM Financial firm share may increase in upcoming period on 16 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल