23 April 2025 9:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

Nykaa Share Price | होय! तुम्ही नायका-होयका करत बसला, तिकडे दिग्गज कंपन्यांकडून नायका शेअर्सची प्रचंड खरेदी, तेजी येणार

Nykaa Share Price

Nykaa Share Price | Nykaa या फॅशन रिटेल कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 168 रुपयांवर (16 December 2022) स्तिरावले आहेत.. म्हणजेच शेअरमध्ये ना वाढ होत आहे, ना घट हित आहे. काल सुरुवातीच्या ट्रेडमध्ये शेअरची किंमत किंचित घसरली होती, आणि शेअर्स 170 रुपयांवर आले होते. मात्र नंतर शेअरमध्ये पुन्हा सुधारणा झाली. 15 डिसेंबर 2022 रोजी Nykaa कंपनीचे शेअर्स काही मोठ्या गुंतवणूकदारांनी ब्लॉक डीलद्वारे खरेदी केले आहे. बीएसई वेबसाइटवर उपलब्ध बल्क डीलच्या डेटानुसार फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील दिग्गज गुंतवणूकदारांनी Nykaa कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. बीएसई ब्लॉक डीलच्या डेटानुसार गोल्डमन सॅक्स, मिरे अॅसेट म्युच्युअल फंड्, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, FSN ई कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड म्हणजेच Nykaa कंपनीचे शेअर्स ब्लॉक डीलद्वारे खरेदी केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, NYKAA Share Price | NYKAA Stock Price | BSE 543384 | NSE NYKAA)

Goldman Sachs :
Goldman Sachs Investments Mauritius या गुंतवणूक कंपनीने Nykaa कंपनीचे 64,58,774 शेअर्स 171 रुपये प्रति शेअर या बाजार भावाने खरेदी केले आहेत. Goldman Sachs Singapore ने ही ने याच किंमतीवर Nykaa कंपनीचे 64,58,775 शेअर्स खरेदी केले आहेत. BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध ब्लॉक डील डेटानुसार Goldman Sachs ने Nykaa कंपनीचे एकूण 2,20,89,00,879 शेअर्स खरेदी केले आहेत. यासाठी Goldman Sachs ने एकूण 220 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Mirae Asset Mutual Fund :
bseindia.com या BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध ब्लॉक डील डेटानुसार Mirae Asset Mutual Fund ने Nykaa कंपनीचे 58.50 लाख शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Nykaa कंपनीचे 58.50 लाख शेअर्स 171 रुपये प्रति शेअर या बाजार भावाने खरेदी केले आहेत. याचा अर्थ या भारतीय म्युच्युअल फंड कंपनीने FSN ई कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड म्हणजेच Nykaa कंपनीमध्ये 100 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे.

ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी :
बीएसई च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध ब्लॉक डील डेटा नुसार गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीने Nykaa कंपनीच्या 87.70 लाख शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. DII ने 171 रुपये प्रति शेअर बाजार भावाने Nykaa चे शेअर्स खरेदी केले आहेत. याचा अर्थ ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीने Nykaa ब्रँडमध्ये 150 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे.

कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड :
कॅनडा पेन्शन फंड बोर्डने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्लॉक डील द्वारे Nykaa कंपनीचे 92.50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. कॅनडाच्या FII ने Nykaa कंपनीचे शेअर्स 171 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले आहेत. याचा अर्थ कॅनडा पेन्शन प्लॅन गुंतवणूक बोर्डने FSN ई कॉमर्स व्हेंचर्स म्हणजेच Nykaa कंपनीच्या शेअरमध्ये 158 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे.

Nykaa कंपनीचे शेअर्स 2021 मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाले होते, मात्र नंतर शेअरवर विक्रीचा दबाव वाढला होता, आणि शेअरची किंमत पडली होती. वार्षिक आधारावर Nykaa कंपनीच्या स्टॉकमध्ये 50 टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली होती. इतक्या मोठ्या पदझडीनंतर कंपनीचा शेअर 347 रुपयेवरून 171 रुपये किमतीवर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share Price has hiked after investment from big Investment firm from Block deal on BSE check details here on 17 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या