22 November 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Penny Stock | अजून काय हवं! 25 पैशाचा पेनी शेअरने 3,500 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक नोट करा

Penny Stock

Penny Stock | मल्टीबॅगर स्टॉकबद्दल चांगली गोष्ट म्हणजे, हे शेअर्स कमी गुंतवणुकीत जास्त परतावा देतात. फार्मा क्षेत्रातील एका दिग्गज कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या साडेतीन हजार रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, “कॅपलिन पॉइंट लॅब”. या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअरने 3,500 रुपये गुंतवणूक मूल्यांवर एक कोटी पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील काही काळापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. परंतु या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उत्कृष्ट कमाई करून दिली आहे. आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 734.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)

गुंतवणुकीवर परतावा :
21 फेब्रुवारी 2003 रोजी कॅपलिन पॉइंट लॅब कंपनीचे शेअर्स फक्त 25 पैशांवर ट्रेड करत होते. या काळात शेअरमध्ये 2907 पट अधिक वाढ झाली असून शेअर सध्या 734 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2003 रोजी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 3,500 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.02 कोटी रुपये झाले आहे.

शेअरमध्ये किंचित पडझड :
2022 या वर्षात जानेवारी महिन्यात Caplin कंपनीचे शेअर्स 888.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र, त्यानंतर त्याच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आणि शेअरची किंमत सुमारे 30 टक्क्यांनी घसरली होती. कालांतराने या शेअरमध्ये पुन्हा खरेदी सुरू झाली, स्टॉकच्या किमतीत पुन्हा सुधारणा झाली. या शेअरमध्ये 31 टक्क्यांची रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ही कंपनी मुख्यतः फार्मा क्षेत्रात उद्योग व्यवसाय करते. कंपनीचा व्यवसाय अनेक आफ्रिकन देशांमध्ये विस्तारलेला आहे. फ्रेंच भाषिक आफ्रिकन देशांमध्ये, आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये या कंपनीने आपला व्यवसाय विस्तारलेला आहे. कंपनीचा व्यवसाय युरोपीयन देशातील नियंत्रित बाजारपेठांमध्ये वेगाने पसरत आहे. या कंपनीच्या मुख्य उत्पादन पोर्टफोलओमध्ये मलम आणि क्रीम इत्यादीचा समावेश आहे. या कंपनीची स्थापना 1990 मध्ये झाली होती. देशांतर्गत बाजारात ही कंपनी 1994 साली सूचीबद्ध करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Caplin Point Laboratory share price return on investment on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x