23 November 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537
x

Money Making Stock| जनरल विमा क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी, शेअर्स खूप स्वस्तात उपलब्ध, 5 दिवसात दिला 25% परतावा

Money Making Stock

Money Making Stock | भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून अद्भूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांत GIC विमा कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळली आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीचा IPO ऑक्टोबर 2017 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 912 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. IPO लिस्टिंग झाल्यावर कंपनीने पुढील वर्षात 1 : 1 या प्रमाणात आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप केले होते, त्यावेळी बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख 14/07/2018 जाहीर करण्यात आली होती. आज हा शेअर 168 रुपयांवर टक्क्यांवर घसरला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 540755 | NSE GICRE)

शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण :
रेटिंग एजन्सीच्या मते ऑटोमोटिव्ह उद्योगातील वाढीमुळे मोटर विमा बाजाराला मोठी चालना मिळेल आणि विमा नसलेल्या वाहनांचे विमा प्रवेश वाढतील. कोरोना महामारीनंतर आरोग्य क्षेत्रात मोठी सुधारणा होत आहे. त्यामुळे विमा क्षेत्रात पुन्हा तेजी येऊ शकते, असं तज्ञांना वाटते. तथापि चलनवाढ आणि अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदी विमा क्षेत्राच्या वाढीवर टांगत्या तलवारी सारखी लटकली आहे ” असे मत रेटिंग देणाऱ्या कंपनीने व्यक्त केले आहे. दरम्यान , नॉन लाइफ इन्शुरन्स उद्योगात सप्टेंबर 2022 या कालावधीत सपाट वाढ नोंदवण्यात आली होती. नोव्हेंबर 2022 नंतर नॉन लाइफ इन्शुरन्स उद्योग क्षेत्रात दोन अंकी वाढ अपेक्षित आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये विमा उद्योग 19,209.2 कोटी रुपये वर पोहचला होता, तर त्यात दर वार्षिक आधारे 22.1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

बिझनेस स्टँडर्ड या संशोधन संस्थेच्या बिझनेस रिपोर्ट अहवालानुसार केंद्रीय वित्त मंत्रालयाने विमा कायद्यांमध्ये बऱ्याच सुधारणा सुचवल्या असून, त्यात विमा कंपन्यांना परवाना देण्यापासून विविध आर्थिक उत्पादने विकण्याची परवानगी देणे, या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सोबत विमा कंपनीच्या संचालक मंडळातील अध्यक्ष आणि पूर्णवेळ सदस्यांचे निवृत्तीचे वय देखील वाढवण्याचा निर्णय या प्रस्तावात प्रलंबित आहे. या सर्व सकारात्मक गोष्टींचा परिणाम GIC कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Money Making Stock of General Insurance corporation share price in focus over return check details on 21 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x