Multibagger IPO | पैसा झाला मोठा ! या शेअरने फक्त 10 दिवसात दिला 178% परतावा, मजबूत परतवा देणारा हा स्टॉक खरेदी करणार?

Multibagger IPO | Baheti Recycling Industries या अॅल्युमिनियम रिसायकल करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 124.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर 119.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 10 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरहोल्डर्सचे पैसे तीन पत अधिक वाढवले आहे. 8 डिसेंबर 2022 रोजी बहेती रीसायक्लिंग इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर NSE SME एक्सचेंज लिस्ट करण्यात आले होते. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर ची किंमत 45 रुपये निश्चित करण्यात आली होती.
स्टॉक लिस्टिंग 166.67 टक्के प्रीमियमवर :
Baheti Recycling कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटवर लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी 166.67 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते . म्हणजेच Baheti Recycling इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरनी लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दोन पट वाढवले होते. ज्या लोकांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, ते लोक आता मालामाल झाले आहेत.
Baheti Recycling इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अद्भूत प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 435.65 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 259.21 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या IPO लॉटमध्ये कमाल 3000 शेअर्सचा समावेश करण्यात आला होता. 28 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि तो 30 नोव्हेंबरपर्यंत खुला होता. आता हा स्टॉक शेअर बाजारात 119 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger IPO of Baheti Recycling Industries Share price has given huge returns check details on 22 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL