25 November 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये तेजीनंतर पुन्हा पडझड, या घसरणीनंतर काय करावे? खरेदीची योग्य संधी आहे की...?

Yes Bank share price

Yes Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यात विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळाला आहे. या घसरणीच्या पार्श्वभूमीवर येस बँकेच्या शेअर्समध्येही जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. परंतु आता शेअर बाजारात जो विक्रीचा दबाव आला आहे, त्यामुळे हा शेअर 18 रुपयांपर्यंत पडला आहे. येस बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 25 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. येस बँकेच्या शेअरमध्ये मागील एका महिन्यात 25 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती, मात्र मागील एका आठवड्यात ही पूर्ण वाढ नाहीशी झाली आहे. काल NSE इंडेक्सवर येस बँकेच्या शेअरची किंमत 4 टक्क्यांनी पडली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअरमध्ये जी पडझड सध्या होत आहे, ही घसरण उच्च जोखम घेणाऱ्या गुंतवणूकदारांना पैसे लावण्याची मोठी संधी असू शकते. कारण हा स्टॉक जागतिक पातळीवर कोरोनामुळे जी नकारात्मकता पसरली आहे, त्यामुळे शेअर बाजारात कमजोरी आली होती आणि त्याचा नकारात्मक परिणाम या शेअरवर ही झाला आहे. ते म्हणाले की, येस बँकेच्या शेअर्सची आर्थिक स्थिती मागील एक वर्गात बरीच सुधारली आहे. विशेषत: या बँकेचे व्यवस्थापन स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाकडे सोपवल्यानंतर स्टॉक मध्ये शानदार सुधारणा पाहायला मिळाली आहे.

शेअरची लक्ष किंमत :
शेअर बाजार तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, येस बँकेच्या शेअरची किंमत सध्या 18 रुपये या सपोर्ट लेव्हलच्या जवळ आहे. जास्त जोखीम घेणारे गुंतवणूकदार 18 ते 19 रुकाह किमतीवर हा स्टॉक खरेदी करून 34 रुपये लक्ष किमतीसाठी होल्ड करु शकतात. शेअर बाजार तज्ञांनी येस बँकेच्या शेअरवर मध्यम मुदतीसाठी 34 रुपये लक्ष किंमत दिली आहे. आणि सध्याच्या किंमत पातळीवर तज्ज्ञानी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

येस बँकेच्या स्टॉकवर तज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे की, “येस बँकेच्या शेअर 2 वर्षांनंतर 20 रुपयेची किंमत पातळी ओलांडली आहे. ही गुंतवणूकदारांसाठी स्टॉक खरेदी करण्याची योग्य वेळ आहे. या स्टॉकमध्ये 25 रुपयांची पातळी एक महत्त्वपूर्ण प्रतिकार आहे. या किमतीवर स्टॉक गेल्यास प्रॉफिट बुकींग सुरू होते. मात्र 18 रुपये ही स्टॉकची डाऊन साईड सपोर्ट लेव्हल आहे. त्यामुळे पुढील काळात हा स्टॉक 18 ते 25 रुपये या किमतीच्या मध्ये ट्रेड करताना दिसेल.

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने जाहीर केलेल्या अहवालात म्हंटले होते की, येस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे संकेत मिळत आहेत. या ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात या स्टॉक मध्ये जोखीम घेऊन गुंतवणूक करणे योग्य नाही, असे म्हंटले होते. आणि सोबत त्यांनी स्टॉक बाबत नकारात्मक भावना व्यक्त केल्या होता. ब्रोकरेज फर्मने येस बँकेच्या शेअर्सवर आपले ‘सेल’ रेटिंग देऊन स्टॉक तत्काळ विकण्याचा सल्ला दिला होता. शेअर बाजारातील कमजोरीचा परिणाम मोठ्या स्टॉक सोबत लहान शेअर्सवर ही होतो, त्यामुळे बाजार अस्थिर असताना स्टॉक पडले तर खरेदी करा, आणि किंमत वाढल्यास प्रॉफिट बुक करून बाहेर पडा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price shareholders has made huge loss in last week check details on 24 December 2022.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x