Multibagger Penny Stock | 12,000% टक्के परतावा देणारा हा शेअर उच्चांकी किमतीपासून 50% स्वस्त झाला, तज्ज्ञ काय सांगतात?
Multibagger Penny Stock | आज या लेखात आपण अशा एका कंपनीच्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने 2022 या वर्षात आपल्या शेअरधारकांचे पैसे बुडवले आहे. या कंपनीचे नाव आहे, Tanla platform. या कंपनीचे शेअर्स 31 डिसेंबर 2021 रोजी 1,888.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता या कंपनीच्या शेअरची किंमत 707.80 रुपयांपर्यंत खाली पडली आहे. स्टॉक मार्केट निरीक्षकांनी अंदाज व्यक्त केला आहे की आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या मार्जिन मध्ये नकारात्मक वाढ झाल्याने शेअरच्या किमतीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, डिसेंबर 2012 मधील किमतीच्या तुलनेत या शेअरची किंमत अजूनही जवळपास 12,000 टक्क्यांनी वर आहे. म्हणजेच सध्या शेअरची किेमत जरी घसरली असली तरी गुंतवणूकदार अजूनही नफ्यातच आहेत. तानाला प्लॅटफॉर्म कंपनी सर्वात मोठी कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म काम करत आहे. या कंपनीने आपल्या व्यापारी क्षेत्राचा सूमारे 40 टक्के हिस्सा काबिज केला आहे. ही कंपनी दरवर्षी 800 अब्ज संवाद हाताळते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tanla Platforms Share Price | Tanla Platforms Stock Price | BSE 532790 | NSE TANLA)
कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे :
चालू आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या सहामाहीमध्ये तानला प्लॅटफॉर्म कंपनीचा नफा 11 टक्क्यांनी कमी होऊन 285.79 कोटी रुपयेवर आला आहे. याच कालावधीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात सुमारे 12 टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीने फक्त 210.86 कोटी रुपये नफा कमावला आहे. दुसरीकडे, एप्रिल-सप्टेंबर 2022 दरम्यान या कंपनीचे निव्वळ सेल्स प्रमाण वार्षिक 12.47 टक्क्यांच्या वाढीसह 1,651.19 कोटी रुपयेवर पोहोचले आहे.आज Tanla Platforms कंपनीचा स्टॉक 4.27 टक्क्यांच्या वाढीसह 684.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
Tanla Platforms ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या CPaaS सेवा पूरवठादारांपैकी एक आहे. ही कंपनी दरवर्षी 800 अब्ज पेक्षा अधिक परस्परसंवादांवर प्रक्रिया करण्याचे काम करते. भारतातील 63 टक्के A2P एसएमएस ट्रॅफिक ट्रूब्लॉगदृवारे प्रोसेस केले जातात.
कंपनीबद्दल तज्ञांचे मत :
प्रवीण इक्विटीज फर्मच्या तज्ञानी म्हटंले आहे की, तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर सध्या कंसॉलिडेशनच्या टप्यात असून ते कोणत्याही प्रकारचे स्पष्ट कल देत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काही काळासाठी या कंपनीचे शेअर खरेदी करणे काही काळासाठी टाळावे, जेणेकरून त्यांना कोणत्याही नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. ” दुसरीकडे Tips2trades या फर्मच्या तज्ञानी माहीती दिली आहे की, सध्या शेअर बाजारात कोरोनामुळे नकारात्मक भावना पसरल्या आहेत, आणि आघाडीच्या मोठ्या IT कंपन्यांच्या शेअरमध्ये कमालीचा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, ज्याचा परिणाम तनला प्लॅटफॉर्म सारख्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप आयटी कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger stock of Tanla Platforms share price in focus check details on 26 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार