23 November 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

TTML Share Price | होय! 72% स्वस्त झालेला टाटा ग्रुपचा शेअर आज 1 दिवसात 4 टक्क्याहून अधिक वाढला, स्वस्तात खरेदी करावा?

TTML Share price

TTML Share Price | आज टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच TTML कंपनीचा स्टॉक आज (26 December) 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 83.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TTML कंपनीचा स्टॉक 82.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर क्लोज झाला होता. इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये TTML कंपनीच्या स्टॉकमध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532790 | NSE TTML)

52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 72 टक्के घट :
एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक परतावा देणारा TTML कंपनीचा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून जवळपास 72 टक्के खाली पडला आहे. TTML कंपनीचे शेअर्स आज 83.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा उद्योग समूहाचा हा स्टॉक 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होता. अशा परिस्थितीत स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 72 टक्के खाली ट्रेड करत आहे.

TTML शेअर किमतीचा इतिहास :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार TTML कंपनीच्या शेअर्समध्ये 2022 या वर्षात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. या वर्षी TTML कंपनीच्या स्टॉकमध्ये 61.71 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. जानेवारी 2022 मध्ये 216 रुपयांवर ट्रेड करणारा हा स्टॉक 83.45 रुपये किमतीवर आला आहे. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेली TTML कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 16,000 कोटी रुपये आहे. जर तुम्ही जानेवारी 2022 मध्ये टाटा उद्योग समूहातील TTML कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 37 हजार रुपयांपर्यंत खाली आले असते.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
TTML कंपनी Tata Teleservices या कंपनीची उपकंपनी म्हणून काम करते. TTML कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस, डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या दिग्गज कंपनीचा समावेश होतो. शेअर बाजारातील जाणकार तज्ञांच्या मते TTML कंपनीने 2022 मध्ये आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा लाँच केली आहे. आणि ग्राहकाकडून या सेवेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share price has fallen down from all time high price check details on 26 December 2022.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x