NCC Share Price | अबब! श्रीमंत करणारा पेनी शेअर, 1410% परतावा, आता नवी टार्गेट प्राईस, स्टॉक आजही खरेदीला स्वस्त
NCC Share Price | 2022 हा वर्ष काही दिवसांनी संपणार आहे. 2023 या नवीन वर्षात जर तुम्हाला मजबूत पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर तुम्ही एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. 2023 मध्ये तुम्ही NCC Ltd या बांधकाम क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. तज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केली तर मजबूत कमाई होऊ शकते. पुढील एका वर्षात एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर सध्याच्या किमतीच्या तुलनेत 52 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, NCC Share Price | NCC Stock Price | BSE 500294 | NSE NCC)
तज्ज्ञांकडून नवी टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ञांच्या मते जर आपण एनसीसी लिमिटेडचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, हा स्टॉक 105 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत खाली घसरला होता. त्यानंतर या शेअरमध्ये खरेदीचा वेग वाढला आणि शेअर अपसाईड 90 रुपये ते डाऊन साईड 80 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत आहे. गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के कमजोरीसह 82.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 125 रुपयेपर्यंत जाऊ शकतातअसा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 72 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
शेअर किंमतीचा इतिहास :
29 डिसेंबर 2022 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर 82.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच जे लोक सध्या हा स्टॉक खरेदी करतील त्यांना पुढील एका वर्षात 52 टक्के नफा मिळू शकतो. 17 ऑक्टोबर 2003 रोजी एनसीसी Ltd कंपनीचे शेअर्स 5.45 रुपयांवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1410 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचवेळी या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 18 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. तर 6 महिन्यांत या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी वाढली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | NCC Share Price in focus for huge return check details on 29 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार