5 November 2024 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Droneacharya Aerial Innovations Share Price | पैशाचा पाऊस! 2-4 दिवसात 140% टक्के परतावा, आज 5% वाढला, खरेदी करावा?

Droneacharya Aerial Innovations Share Price

Droneacharya Aerial Innovations Share Price | Drone Acharya Aerial Innovations या मल्टीबॅगर IPO ड्रोन कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 या कंपनीचे शेअर्स बीएसई इंदेक्सवर 5 टक्के अप्पर सर्किटसह 137 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच स्टॉक लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत 140 टक्के वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

लिस्टिंगच्या दिवशी 100 टक्के परतावा :
Drone Acharya Aerial Innovations कंपनीच्या शेअर्सनी लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. खरं तर मागील आठवडयात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झालेल्या या ड्रोन स्टार्ट अप कंपनीने पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहे. अवघ्या एका दिवसात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे.

दिग्गज गुंतवणूकदारांचा सट्टा :
Drone Acharya Aerial Innovations कंपनीच्या प्री IPO फंडिंग राऊंडमध्ये आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी मोठी गुंतवणुक केली आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनाही या Drone कंपनीचे 4.57 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. सुपर से उपर लिस्टिंगनंतर त्यांची 2.45 कोटी रुपयांची गुंतवणूक दिवसात दुप्पट झाली आहे. त्याच वेळी 2022 या वर्षाच्या सुरुवातीला प्री-आयपीओ फंड राऊंडमध्ये आमिर खानने ड्रोन आचार्य कंपनीचे 46,600 शेअर्स 25 लाख रुपये गुंतवणूक करून खरेदी केले होते. रणबीर कपूरनेही या ड्रोन कंपनीचे 37,200 शेअर्स 20 लाख रुपये जमा करून खरेदी केले होते. सर्व Pre IPO गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर 53.59 रुपये किमतीवर जारी करण्यात होते. त्यानुसार सध्या सर्वच गुंतवणूकदारांचे पैसे एका दिवसात दुप्पट झाली आहे.

IPO ला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद :
Drone Acharya Aerial Innovations या पुणेस्थित ड्रोन स्टार्टअप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कंपनीचा IPO अपलवधित ओव्हर सबस्क्राइब झाला होता. अवघ्या तीन दिवसांत या IPO चे 262 पट अधिग्रहण झाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 330 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. 2022 या वर्षात Drone Acharya ही कंपनी DGCA कडून प्रमाणित RPTO परवाना प्राप्त करणारी पहिली कंपनी आहे. मार्च 2022 पासून या कंपनीने 200 पेक्षा जास्त ड्रोन वैमानिकांना ट्रेनिंग दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DroneAcharya Aerial Innovations Share Price in focus over return check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x