23 November 2024 9:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

RBL Bank Share Price | बँक FD वर किती व्याज देते? या बँकेच्या शेअरने 6 महिन्यांत 130% परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार का?

RBL Bank Share Price

RBL Bank Share Price | RBL Bank या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यात कमालीची कामगिरी केली आहे. मागील 6 महिन्यांत RBL बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 135 टक्के अधिक मजबूत झाले आहेत. 20 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर आरबीएल बँकेचे शेअर्स 74.15 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 डिसेंबर 2022 रोजी RBL बँकेच्या शेअर्स 174.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी RBL बँकेचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RBL Bank Share Price | RBL Bank Stock Price | BSE 540065 | NSE RBLBANK)

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते आरबीएल बँकेच्या शेअर्सनी आपली महत्त्वपूर्ण प्रतिकार पातळी तोडली आहे. आणि या बँकेच्या शेअर्सनी 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते RBL बँकेच्या शेअर्समध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ पाहायला मिळेल. तांत्रिक दृष्टीने RBL बँकेचे शेअर्स जून 2022 मध्ये 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहचले होते. त्यावेळी शेअर्स High-High-Low या पॅटर्न नुसार त्रेस करत होते. RBL बँकेचा स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजवर ट्रेड करत आहे.

शेअरची पुढील वाटचाल :
RBL बॅकेचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किंमत पातळीवरून 30 टक्के अधिक मजबूत होऊ शकतात. RBL बँकेच्या शेअर्समध्ये खालच्या पातळीवरून मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली होती. परंतु 173 रुपये या किंमत स्टॉकचा मजबूत सपोर्ट लेव्हल पाहायला मिळाला होता. जर RBL बँकेचे शेअर्स या विकली एक्सपायरी मध्ये 173 रुपये या किंमत पातळीवर बंद झाले तर, हे शेअर्स पुढील काळात 211-245 रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 130 रुपयेवर या शेअरला मजबूत आधार आहे. प्रवीण इक्विटीज फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये म्हंटले आहे की, हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीवर खरेदी केला जाऊ शकतो. कारण तो सध्या कन्सोलिडेशनच्या टप्प्यात आहे. आणि या बँकेचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किंमत पातळीपासून 30 टक्के अधिक वाढू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RBL Bank Share Price in focus over Return check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x