22 November 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचा 10 रुपयांचा शेअर 20 रुपयांवर जाणार, 100% परतावा हवा? तज्ज्ञांनी सल्ला काय पहा

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे, कारण शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणुकदार हा स्टॉकबाबत खूप उत्साही आहेत. गुंतवणूक तज्ञांनी हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी करतील. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.43 टक्के वाढीसह 10.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 12.19 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 16.24 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. 2022 या वर्षात जुलैमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5.43 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 88.03 टक्क्यांनी मजबुत झाले आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा एनर्जी स्टॉक 2.02 टक्के वाढला आहे. वार्षिक दर वाढ आधारावर हा स्टॉक 2.85 टक्क्यांनी वर गेला आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
IIFL सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी लक्ष्य किंमत 20 रुपये जाहीर केली आहे. म्हणजेच या स्टॉकमध्ये आता गुंतवणूक केल्यास पुढील काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होऊ शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर 4 रुपयांचा स्टॉप लॉस लवण्याचा ही सल्ला दिला आहे. सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकमध्ये मागील काही काळात एक बाब लक्षात आली आहे, ती म्हणजे या शेअरच्या किमतीत कधीही भरवशाची तेजी पाह्यला मिळाली नाही. हा स्टॉक अल्प मुदतीसाठी तेजीत येतो, आणि पडू लागतो. गुंतवणूक तज्ञांनी शेअर धारकांना या स्टॉकवर 8 रुपयांच्या खाली स्टॉप लॉस लावून शेअर्स 3-6 महिने कालावधीसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price in focus after market experts call check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x