25 November 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
x

RO Jewels Share Price | लॉटरी लागली! या शेअरने 9 महिन्यांत 1440% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, खरेदी करणार?

RO Jewels Share Price

RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 5 : 1 या प्रमाणात शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ही कंपनी आपले प्रत्येक शेअर्स पाच तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचा शेअर 30 डिसेंबर 2022 रोजी 4.77 टक्के वाढीसह 64.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सनी 9 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RO Jewels Share Price | RO Jewels Stock Price | BSE 543171)

कंपनीचे स्टॉक स्प्लिटवर स्पष्टीकरण :
आरओ ज्वेल्स लिमिटेड कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, नियम 30 आणि SEBI विनियम 2015 च्या इतर कोणत्याही नियमांनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने पार पडलेल्या बैठकीत गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी 5 : 1 च्या प्रमाणात शेअर विभाजनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सध्या या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे.

9 महिन्यांत 1440 टक्के परतावा :
आरओ ज्वेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या 9 महिन्यांत 4.21 रुपये किमतीवरून 64.70 रुपयांपर्यंत गेले आहेत. या कालावधीत RO Jewels शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 1440 टक्के रिटर्न्स मिळवून दिला आहे. म्हणजेच मागील 9 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपयेवर 15.35 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

आरओ ज्वेल्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ स्टॉक दोन वर्षांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीचा IPO इश्यू आकार 4.91 कोटी रुपये होता. आणि शेअरची किंमत बँड 36 रुपये जाहीर करण्यात आली होती. हा स्टॉक 25 मार्च 2020 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RO Jewels Share Price 543171 in focus check details on 01 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x