18 April 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

Shree Renuka Sugars Share Price | मस्तच! 244% परतावा, एका बातमीने हा शुगर कंपनीचा शेअर तेजीत, स्टॉक खरेदी करणार?

Multibagger Stock

Shree Renuka Sugars Share Price | 2023 या नवीन वर्षाचे जोरदार स्वागत शेअर बाजाराने केले आहे. आज बाजार हिरव्या निशाणीवर व्यापार करत आहे. या वर्षात जर तुम्हाला मल्टीबॅगर परतावा कमवायचा असेल तर शुगर कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवा. या वर्षात ‘श्री रेणुका शुगर’ कंपनीचे शेअर्स उत्कृष्ट परतावा कमावून देऊ शकतात. वास्तविक श्री रेणुका शुगर कंपनीच्या शेअर्सवर तज्ज्ञांनी तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चला तर या स्टॉक बद्दल सविस्तर जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shree Renuka Sugars Share Price | Shree Renuka Sugars Stock Price | BSE 532670 | NSE RENUKA)

शेअरची लक्ष किंमत :
IIFL सिक्युरिटीज फर्मने श्री रेणुका शुगर कंपनीचे शेअर्स ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मने या शेअरसाठी 120 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 57.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या माहितीनुसार, साखर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने बी-हेवी मोलॅसिस, उसाचा रस आणि सिरपमधून साखर साखर बनवताना इथेनॉलच्या उत्पादनावर 100 टक्के प्रोत्साहनपर लाभ रक्कम देण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर भारत सरकारने साखरेचा निर्यात कोटा वाढवण्याची देखील घोषणा केली आहे. या सर्व सकारात्मक घटकांचा परिणाम शेअरवर होऊ शकतो.

श्री रेणुका शुगर्स कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी श्री रेणुका शुगर्स कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 0.35 टक्क्यांच्या वाढीसह 58.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या वर्षी आतापर्यंत वार्षिक दर वाढ आधारे श्री रेणुका शुगर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 91.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत आपल्या शेअर धारकांना 11.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील एक वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 93.02 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची मागील 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 68.70 होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 29.80 रुपये होती. त्याच वेळी, मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणूकीचे मूल्य 244.81 टक्क्यांनी वाढवले आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :
मुंबईस्थित श्री रेणुका शुगर कंपनी ही भारतातील सर्वात मोठी शुगर रिफायनर कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची शुद्धीकरण क्षमता प्रतिदिन 4000 मॅट्रिक टन पर्यंत आहे. कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतवा देत आले आहेत, आणि पुढील काळातही असाच परतावा देत राहतील असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला असून, शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shree Renuka Sugars Share Price 532670 in focus over returns check details on 02 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या