5 November 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Bank FD Vs Mutual Fund | बँक FD किती व्याज देईल? या म्युच्युअल फंड योजना 57% पर्यंत परतावा देत आहेत, पैसा कुठे वाढवणार?

Bank FD Vs Mutual Fund

Bank FD Vs Mutual Fund | 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी थोडे चढ उतारानी भरलेले होते, मात्र आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. सध्या जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्या खूप फायद्याचा आहे. म्युच्युअल फंड योजना दीर्घ काळात जबरदस्त परतावा कमावून देतात, हे तुम्हाला माहीतच असेल. आज या लेखात आपण टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2 पट ते 5 पट वाढवले आहे. (Mutual Fund Latest NAV)

स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांचा परतावा :
स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी मागील 3 वर्षांत लोकांना जबरदस्त पैसे कमावून दिले आहेत. काही योजनांनी तर अवघ्या 3 वर्षांत वार्षिक सरासरी 57 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर सर्वात कमी परतावा देणाऱ्या योजनेने ही मागील 3 वर्षांत वराहिक सरासरी 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्युचुअल फंड योजना इतका चांगला परतावा देतात कारण, ते अशा कंपन्यांमध्ये पैसे लावतात ज्या आज लहान आहेत परंतु भविष्यात मोठ्या होऊ शकतात. यामुळेच या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी लोकांना सर्वोत्तम परतावा कमावून दिला आहे. चला तर जाणून घेऊ या टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी किती परतावा दिला आणि 3 वर्षांत 1 लाख रुपयेवर किती नफा झालं?

टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना :

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 57.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 5.34 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 41.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.38 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 41.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.36 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 37.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.98 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

एडलवाईज स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 35.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.89 लाख रुपये रुपये परतावा मिळवून दिला आहे.

टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 35.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.83 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 34.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.74 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

डीएसपी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 31.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.54 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 31.34 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.53 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 31.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.51 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank FD Vs Mutual Fund Schemes has given huge returns check details on 03 January 2023.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x