Toyam Sports Share Price | हा शेअर फक्त 16 रुपयांचा, 250% परतावा दिला, आजही 3.50% वाढला, खरेदी करणार?
Toyam Sports Share Price | शेअर बाजाराच्या दृष्टीने 2023 या वर्षाची सुरुवात हिरव्या निशाणीवर झाली आहे. 2022 हा वर्ष गुंतवणूकदारांसाठी फार निराशाजनक होता. गेल्या वर्षी अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. अनेक शेअर्स कमालीची घसरण पाहायला मिळाली होती, अनेक कंपन्याच्या शेअर्सनी लोकांना मजबूत परतावा कमावून दिला. 2022 मध्ये अनेक कंपनीच्या शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने 2022 मध्ये उत्कृष्ट परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Toyam Sports Share Price | Toyam Sports Stock Price | BSE 538607)
आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘टोयाम स्पोर्ट्स’. 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत कमालीची वाढली होती. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहे. 2022 या एका वर्षात टोयाम स्पोर्ट्स या कंपनीच्या शेअर्सनी लोकांनी 250 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स मिळवून दिले आहे.
टोयाम स्पोर्ट्स शेअरची किंमत :
टोयाम स्पोर्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत 2022 या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी रोजी 4.31 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. या स्टॉकमध्ये एका वर्षात स्थिर वाढ पाहायला मिळाली आहे. एप्रिल 2022 या महिन्यात टोयाम स्पोर्ट्स कंपनीच्या शेअरने 18 रुपये किंमत ओलांडली होती. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये किंचित प्रमाणत घसरण ही पाहायला मिळाली. आता स्टॉक मध्ये सुधारणा झाली असून शेअर्स वाढत आहेत. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी टोयाम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 3.18 टक्के वाढीसह 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2022 वर्षाच्या शेवटच्या काही आठवड्यात टोयाम स्पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये पून्हा तेजी पाहायला मिळत आहे. 19 रुपये किंमत स्पर्श केल्यावर हा स्टॉक सध्या 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2022 या वर्षात 5 रुपये किमतीवर ट्रेड करणार स्टॉक 2023 या नवीन वर्षात 16.20 रुपये किमतीवर पोहचला आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी टोयाम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 15.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Toyam Sports Share Price 538607 in focus check details on 03 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार