23 November 2024 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Ashoka Metcast Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर 15 रुपयाचा, 6 महिन्यांत 80% परतावा, आज 1 दिवसात 10%, खरेदी करणार?

Ashok Metcast Share Price

Ashoka Metcast Share Price | जगात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहेत. आणि चीन मध्ये लागलेला लॉक डाऊन ही एक नवीन समस्या आहे. त्यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजार कमालीचा अस्थिर असताना दुसरीकडे मेटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढत आहेत. ही कंपनी आहे, अशोका मेटकास्ट लिमिटेड. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 15.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉक मध्ये सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ashoka Metcast Share Price | Ashoka Metcast Stock Price | BSE 540923)

बुधवार दिनांक 4 जानेवारी रोजी शेअर बाजार उघडल्यापासून या मेटल बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासात शेअरची किंमत 20 टक्के वाढली आणि शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला होता. सध्या हा कंपनीचे शेअर्स 15.91 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. या कंपनीचे शेअर्स जास्त प्रसिद्ध नाही. लोकांना या स्टॉक बद्दल अधिक माहिती देखील नाही, मात्र मागील 5 दिवसात या स्टॉकची किंमत 44 टक्क्यांनी वधारली आहे.

2022 मधील शेअरची कामगिरी :
ज्या लोकांनी मागील वर्षी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आतापर्यंत 70 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला असणार. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने 80 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे, आणि तेही अजूनही कायम आहे. कंपनीचे बाजार भांडवल 36.17 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Metcast Share Price 540923 check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x