Choice International Share Price | लॉटरीच लागली! या 1 रुपया 25 पैशाच्या शेअरने 19892% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

Choice International Share Price | शेअर बाजारात जेवढा परतावा मिळतो, तेवढा परतावा इतर पर्यांयामध्ये मिळत नाही. शेअर बाजारात जोखीम जास्त असते, मात्र त्यात संयम राखल्यास नफ्याची क्षमता देखील जास्त असते. शेअर बाजारात दीर्घ कालावधीत मोठा परतावा देण्याची क्षमता आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना दीर्घ कालावधीत मालामाल केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरचे पूर्ण तपशील (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Choice International Share Price | Choice International Stock Price | BSE 531358 | NSE CHOICEIN)
चॉईस इंटरनॅशनल :
चॉईस इंटरनॅशनल कंपनीच्या स्टॉकने मागील 23 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 20 ऑगस्ट 1999 पासून आतापर्यंत या स्टॉकने 19,892.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 ऑगस्ट 1999 रोजी हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर सध्या हा स्टॉक 252 रुपयांवर ट्रेड करत आहेत. मागील 20-22 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 पट अधिक वाढवले आहेत.
ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 50500 रुपये लावले होते, त्यांना आता 1 कोटी रुपये परतावा झाला झाले. 11 जानेवारी 2013 रोजी चॉईस इंटरनॅशनल कंपनीचे शेअर 21.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या दरम्यान, कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1088 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये अवघ्या 10 वर्षांत 11 लाखांपेक्षा अधिक वाढले आहे. मागील 2 वर्षांत या स्टॉकने लोकांना खूप चांगला परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 2 वर्षात लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 287 टक्के वाढले आहे. 1 जानेवारी 2021 रोजी हा स्टॉक 52.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो सध्या 252 रुपयेवर पोहचला आहे. हा स्टॉक शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी 1.19 टक्के वाढीसह 251.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गुंतवणुकीवर एकूण परतावा :
चॉईस इंटरनॅशनल कंपनीच्या स्टॉकने मागील 5 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 224 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या शेअर्सनी मागील एका वर्षात लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 290 टक्के वाढवले आहे. मागील 6 महिन्यांत शेअरची किंमत 29 टक्क्यांनी वाढली आहे. एका महिन्यात या स्टॉकची किंमत 9 टक्क्यांनी घटली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 2,510 कोटी रुपये आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक उच्चांक पातळी किंमत 299 रुपये होती, ते नीचांक पातळी किंमत 63.51 रुपये होती.
चॉईस इंटरनॅशनलचा व्यवसाय :
चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी भारतात वित्तीय सेवा प्रदान करणारी आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी केवळ भारतातच नाही तर जगभरात सेवा प्रदान करते. कंपनी 1993 पासून वित्तीय सेवा उद्योगात काम करत आहे. चॉइस इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी आपल्या ग्राहकांना मॅनेजमेंट कन्सल्टिंग, टॅक्सेशन, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, आयपीओ रेडिनेस, कॉर्पोरेट फायनान्स, मर्चंट बँकिंग, जीएसटी, अकाउंटिंग आणि कंप्लायन्स, इंटरनॅशनल बिझनेस कन्सल्टिंग, बिझनेस अॅडव्हायझरी, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा, विमा आणि किरकोळ कर्ज, म्युच्युअल फंड गुंतवणूक यासह अनेक प्रकारच्या वित्तीय सेवा आणि सुविधा प्रदान करते.
गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा
* शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपले लक्ष्य निर्धारित करून पैसे लावा.
* शेअर बाजारात गुंतवणूक करताना आधी मूलभूत गोष्टी समजून घ्या, संशोधन करा, आणि अधिक माहिती मिळवा.
* गुंतवणूक करण्यासाठी मजबूत कंपन्याची निवड करा. बातम्या आणि अफवांवर आधारित स्टॉक खरेदी करू नका.
* नफ्याचे लक्ष्य निर्धारित करा, आणि विश्वसनीय मध्यस्थांमार्फत पैसे लावा. जोखीम असलेल्या पेनी स्टॉकमध्ये पैसे लावणे टाळा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Choice International Share price 531358 CHOICEIN in focus check details on 06 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL